*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-शिक्षणाला फार महत्व आहे. त्याही काळात शैक्षणिक विकास झाला पाहीजे म्हणुन जो पालक मुलांना शाळेत पाठविणार नाही त्यांचेवर १ रुपया दंड ठोठावणारा राजा छत्रपती राजश्री शाहु महाराज यांच्या जयंती दिना पासुन पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवून दर्जेदार शिक्षण घेण्याचा सल्ला प्राचार्य हेमंत रामटेके यांनी छत्रपती शाहु महाराज जंयतीचा कार्यक्रमात विद्यार्थाना दिला. छत्रपती शाहु महाराज यांची जयंती शिवाजी हायस्कुल तथा कनिष्ठ महाविघालय गोकुळनगर, गडचिरोली येथे शाळेचे प्राचार्य हेमंत रामटेके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. याप्रसंगी उपप्राचार्य सेलुकर मॅडम पर्यवेक्षक राऊत सर प्रामुख्याने उपस्थित होते. छत्रपती शाहु महाराज हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी जावून त्यांचा सत्कार केला. कारण आंबेडकरानी महाराजांच्या सहकार्याने परदेशात जावून उच्च शिक्षण घेतले . अस्पृश्यता निवारण ' शैक्षणिक विकास ' शेतीचा विकास आदिवर भर देवुन आरक्षण देणारा पाहिला राजा छत्रपती शाहु महाराज होत. अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन प्राचार्य हेमंत रामटेके यांनी केले . कार्यक्रमास प्रा. अनिल शेट्टे ' प्रा. अनिल घामोडे , अरविंद ठाकरे रामटेके मॅडम , राऊत मॅडम सहीत बहुसख्य प्राध्यापक ' शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...