*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
गडचिरोली जिल्हा कांग्रेसने वरिष्ठांकडे बाजु मांडली
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-गडचिरोली- चिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्राची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात यावी असे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी आपल्या कार्यकर्तासहीत राष्ट्रवादी चे प्रमुख शरद पवार याचेकडे मागणी केली असता काँग्रेसचे धाबे दणानले व लागलीच कांग्रेस पक्षातील ईच्छुक उमेदवारही आपल्या वरिष्ठ नेत्याच्या भेटीगाठी घेवून आपले गहाणे मांडत आहेत. चिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्र हा व्यापक असुन या क्षेत्रात चंद्रपूर , गडचिरोली व गोंदिया जिल्हा चा समावेश होतो. चिमुर लोकसभा क्षेत्राचा विचार केल्यास राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाची ताकद अहेरी विधानसभा क्षेत्रातच आहे. त्यामुळे चिमुर लोकसभा क्षेत्राच्या जागेवर राष्ट्रवारीचा दावा करणे हास्यास्पद आहे. असे कांग्रेस नेत्याचे म्हणणे आहे. नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने दाखवून दिले आहे. चिमुर लोकसभा निवडणुकीत यापूर्वी कांग्रेस दोनदा हारली असली तरी थोड्या फरकाने तेव्हा आता पूढील निवडणूक कांग्रेस पक्ष जिंकल्याशिवाय राहणार नाही असा युक्तीवाद अखिल भारतीय कांग्रेसचे अध्यक्ष मल्लिका अर्जुनजी खर्गे राष्ट्रीय महासचिव के.सी वेणुगोपालजी , मुकुंदजी वासनिक , पवनकुमार बन्साल , अविनाश पांडे के. राजु ' मानिक टांगोर आशिष दुवा , शिवाजीराव मोघे ' मानिकराव ठाकरे या वरिष्ठ नेत्याची भेट माजी खासदार मारोतराव कोवासे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र बाम्हणवाडे डॉ. नामदेव फिरसान पे टॉरामा तलांडी प्रकाश इटनकर ' विश्वजित कोवासे आदी गडचिरोली जिल्ह्याच्या प्रमुख नेत्यानी भेट घेतली. तर वरिष्ठ नेत्याच्या मुंबई भेटीत माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टिवार माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी सुद्धा आपल्या असंख्य कार्यकर्ते सोबत भेट घेतली होती.
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...