मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
✍️अर्पित वाहाणे
जिल्हा प्रतिनिधी वर्धा
वर्धा: रक्तदान हेच जिवनदान या भावनेतून समता सैनिक दल वर्धा जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीपजी कांबळे यांनी रक्तदान करून रुग्णाला जीवनदान दिले
स्थानिक सिव्हिल हॉस्पिटल वर्धा रुग्ण सुरेंद्र उपाध्याय रा.वर्धा यांना A+ve रक्त गटाची आवश्यकता आहे असे कळताच समता सैनिक दल जिल्हा सुरक्षा प्रमुख यांनी थेट रुग्णालयात जाऊन गरजवंत रुग्णाला ताबडतोब रक्तदान केले.
प्रदीपजी कांबळे हे समता सैनिक दलाचे पुर्णवेळ कार्यकर्ते आहेत.जिल्ह्यात समता सैनिक दल वाढविण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे.सामाजिक बांधिलकीच्या नात्याने दर तीन महिन्याला रुग्णालयात जाऊन ते गरजवंत रुग्णांना रक्तदान करतात. त्यांनी आतापर्यंत 49 वेळा रक्तदान केले आहे.अडचणीत सापडलेल्र्या रुगणांना
ताबडतोब मदत पोहचविण्यास तत्पर असल्यामुळे ते संपूर्ण जिल्ह्यात रुग्णमित्र म्हणून प्रसिद्ध आहेत.
रक्तदान केल्याबद्दल रुगणांच्या नातेवाईकांनी व डॉक्टारांनी त्यांचे आभार मानले.प्रत्येकांनी एकदा तरी रक्तदान करावे असे त्यांनी यावेळी नागरिकांना आवाहन केले यावेळी त्यांच्या सोबत ,अभय कुंभारे,अमरदीप कंबळे, प्रफुल कांबळे,आदी उपस्थित होते.
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
वणी: भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी मोर्चाचे वर्धा जिल्हा प्रभारी डॉ. अशोक जीवतोडे...
*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...
*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...