*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-योगादिना निमित्य योगा करून व विद्यार्थाना मार्गदर्शन करून गावी परत असताना दीपक शामराव पिलेवान ५२ ह्या शिक्षकाचा दुचाकीने अपघात होवून मृत्यु झाला. दिपक पिलेवान शिक्षक कुरखेडा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिखली येथे विषय शिक्षक म्हणुन कार्यरत होते. आज दिनांक २१ जुन योगादिन म्हणुन पाळल्या जातो. संध्या शाळेला सुट्या जरी असल्या तरी शासनाने योगा दिन प्रत्येक कार्यालयात ,शाळेत पाळावयाचे होते. त्याकरीता सर्व शिक्षकांनी उपस्थित राहावयाचे असल्यामुळे कर्तव्य पार पाडण्याकरीता दिपक पिलावन शिक्षक सकाळी ७.३० वाजता शाळेत हजर झाला. त्यांनी इतर कर्मचार्या प्रमाणे योगा केला काही विद्यार्थाना योगा दिनाबाबत मार्गदर्शनही केले. व दुपारी १२ चे सुमारास तो वडसा येथे राहत असल्यामुळे शाळेतुन आपल्या दुचाकीने येत असतांना विसोरा जवळ त्याचा अपघात झाला. व अपघातात त्यांचे निधन झाले. सदरची माहीती पोलिस स्टेशन वडसा येथे दिली असता पोलीस घटणास्थळी पोहचून व चौकशीअंती त्याचे प्रेत श्वव विछेदना करीता ग्रामीण रुग्णालय , वडसा येथे नेण्यात आले. वडसा पोलीसा कडून अधिक तपास सुरु असुन त्यांच्या अकस्मित मृत्युमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात दिसले
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...