*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-गडचिरोली देवापुर (रिठ ) तलावाजवळील ( गोकुळनगर ) येथील २७० बेघराच्या झोपड्या बडजबरीने उध्वस्त केल्या व जवळपास २०० झोपडपट्टीवासीयाना मारहान करीत पोलिसांच्या गाडीत कोंबुन एस . पी. ऑफीस कार्यालयात.वेढीस धरले. बेघर.गरीब .नागरिकांनी देवापूर (रिठ ) सर्व्हे नंबर 78 व 88 या ठिकाणी २७० बेघरानी झोपडया बांधल्या होत्या. दि. २ जुन ला नगर प्रशासन ' पोलिसांच्या सहकार्याने जेसीबी चालवून झोपड्या उध्वस्त केल्यामुळे झोपडपट्टीवासीयांनी उच्च न्यायालय नागपूर खंडपिठात रिठ पिटीशन दाखल केली होती . दि. २० जुन तारिख होती परंतु नगर प्रशासनाने रिप्लाय दिला नाही. व आज दि. २१ जुन ला नगर परिषद गडचिरोलीचे मुख्याधिकारी व त्याचे सहकारी तसेच ठाणेदार कतालाम व अन्य पोलीस फौजफाटा घेवून सकाळी ८.३० चे सुमारास सदर जागेवर जावून रिकाम्या गाडया बोलवुन जवळपास २०० झोपडपट्टीवासीयांना मारहान करीत गाडीत कोबुन त्यांना एस. पी. ऑफीस मधे वेढीस धरून ठेवले. वंचित चे जिल्हा उपाध्यक्ष जि. के. बारसीगे व शेख यांनी नगर प्रशासनाला सांगीतले की नगर प्रशासन न्यायालयात रिप्लाय देण्याकरीता हाजर न होता बडजबरीने झोपड्या उध्वस्त केल्यात त्यामुळे न्यायालयाने पूढील दोन आठवळे तारिख पुढे ढकलली या संधिचा फायदा घेवून आज दि. २१ ला झोपडपट्टीवासीयाना बेघर केले . तेव्हा नगर प्रशासनाने न्यायालयाचे उत्तर घ्यावेत न्यायालयांचा निकाल लागेपर्यत झोपडपट्या उध्वस्त करू नये अन्यता आम्ही पुन्हा-पुन्हा झोपड्या बांधू अशा ईशाराही वंचित ने दिलेला आहे. वेढीस धरलेल्याची सायंकाळी सुटी दिली.
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...