Home / विदर्भ / गडचिरोली / *पोटेगांव ग्रामपंचायतचा...

विदर्भ    |    गडचिरोली

*पोटेगांव ग्रामपंचायतचा अजब कारभार* *नालीतील घाण-कचरा दिक्षाभुमीच्या जागेवर डपिंग झोन की दुर्गधीसाठी*

*पोटेगांव ग्रामपंचायतचा अजब कारभार*    *नालीतील घाण-कचरा  दिक्षाभुमीच्या जागेवर  डपिंग झोन की दुर्गधीसाठी*

*पोटेगांव ग्रामपंचायतचा अजब कारभार*

*नालीतील घाण-कचरा  दिक्षाभुमीच्या जागेवर  डपिंगझोन की दुर्गधीसाठी*

✍️मुनिश्वर बोरकर

गडचिरोली

गडचिरोली:-गडचिरोली तालुक्यातील पोटेगांव ग्रामपंचायत च्या पदाधिकार्‍यांनी गावातील नालीचा घान कचरा ट्रॉक्टरने पोटेगांव येथील दिक्षाभुमीच्या जागेवर टाकला ' ग्रामपंचायत च्या सरपंच्या व ग्रामसेवक यांनी धार्मीक जागेवर डपिंग झोन करत आहेत की गावात दुर्गधी. पोटेगाव ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सदर घाण- केरकचरा त्वरीत हटवावे अन्यता पोटेगाव च्या बौद्ध बाधव तिव्र आंदोलन करणार अशा ईशारा ग्रामपंचायत च्या सरपच्या व ग्रामसेवक यांना दिलेला आहे. भी मज्योती नवयुवक बहुउदेशिय संस्था पोटेगाव यांनी गेल्या अनेक वर्षापासुन दिक्षाभुमी तयार करून त्या जागेवर अनेक धार्मीक कार्यक्रम घेतले जातात . दिक्षाभुमीच्या डाव्या बाजुला वनविभागाच्या जागेवर अवैधरित्या स्मशानभुमी तयार केलेलीआहे. स्मशानभुमीचा रोड बनविण्या साठी जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत ५ लाख रुपयाचा रस्ता बनविला आहे. ठेकेदाराच्या पोटेगाव राजुली मेनरोड तक्रारी नंतर पुढे जोडणारा रस्ता ठेकेदारानी सोडून देवुन पळ काढला. सदर रस्ता बोगस व बेकायदेशीर आहे. कारण ती जागा वनविभागाची आहे. म्हणुनच वनविभाने .सदर जागेवर तारेचे कुपन लावले आहे. तरीही स्मशानभुमी कडे जाणारा रस्ता ' ठेकेदारांनी बांधकाम बंद केले त्या रिकाम्या जागेवरील रोड सरळ न करता जाणूनबुजून ग्रा प . पोटेगावने दिक्षाभुमी च्या जागेवरच द्यान -कचरा टाकण्याचा प्रयत्न करीत असुन बौध्द बांधवांचा भावना दुखावण्या चा प्रयत्न केल्या जात असलाची तक्रार पोलीस स्टेशन पोटेगाव यांचेकडे बौद्ध बांधवांनी दिलेला आहे.

ताज्या बातम्या

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* 23 December, 2024

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

गडचिरोलीतील बातम्या