मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
✍️मार्शल अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
वर्धा :-नांदेड जिल्हातील बोढांर येथे बौद्ध तरुण अक्षय भालेराव यांची निर्घृणपणे हत्या घडवून आणली.त्याच्या मारेकऱ्याला लवकरात लवकर शिक्षाव्हावी अन्यथा समता सैनिक दलाच्या वतीने जनआंदोलन बाबत निवेदन.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून राग उराशी बाळगून अमानुष पणे अक्षय भालेराव या बौद्ध तरुणाची हत्या केली गेली. जातीवादी मानसिकता असणाऱ्या गावगुंडांना आणि समाजामध्ये द्वेष निर्माण करणाऱ्या,सामाजिक सलोखा बिघवडणाऱ्या नराधमांना योग्य शिक्षा व्हावी आणि अक्षय भालेराव आणि त्याचा परिवाराला न्याय मिळावा. ही केस जलद गती न्यायालयात सुरु ठेऊन लवकरात लवकर न्याय द्यावा आणि आरोपीना अनुसूचित जातीच्या व्यक्तीला जातीवाचक शिव्या देऊन त्याची हत्या करण्यात आली सदर आरोपीवर अँट्रॉसिटी कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्यात यावी. या बाबत आंबेडकरी जनतेत तीव्र संताप असून तातडीने कार्यवाही न झाल्यास समता सैनिक दलाकडून तीव्र जनआंदोलन केले जाईल, ह्याची नोंद देखील गृह खात्याने घ्यावी.
करीता सदर निवेदन सादर
सागर मोटटघरे नितीन फुले लखन फुले रितिक सरदार जितेंद्र फुले ऋषीं मोटघरे पीयूष वाहाने कारण सेंद्रे सचिन वाहाने कुणाल मोटघरे सुदाम वाहाने सुरेश वाहाने विकी डांगे नासिर शेख राजेश मेश्राम नितीन फुले लखन फुले सुरेश वाहाने कुमाल मोटघरे ऋषीं मोघे प्रशांत वाहाने विजय मोटघरे रुपेश मोटघरे अमनन मोटघरे प्रणय कार यदी उपस्थित होते
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
वणी: भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी मोर्चाचे वर्धा जिल्हा प्रभारी डॉ. अशोक जीवतोडे...
*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...
*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...