*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-गडचिरोली येथील देवापूर (रिट ) तलावाच्या जवळील ( गोकुळनगर ) येथील झोपड्या प्रकरणात झोपड्या उध्वस्त करण्याकरीता गेलेले नगर परिषदचे मुख्याधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस स्टेशनचे ठाणेदार कतलाम आपल्या फौजफाट्यासह सदर ठिकाणी झोपड्या उध्वस्त करण्या करीता गेले असता २७० झोपड्या वाले गोळा झाले होते. वंचितचे उपाध्यक्ष जि. के. बारसींगे यांनी झोपडपटीय वासीयांचे नेतृत्व केले व अधिकार्यांना सांगीतले की कोर्टापेक्षा आपण मोठे नाही. उद्या कोर्टाचा निकाल आहे. संध्या स्टे आहे. तेव्हा आपण झोपड्या उध्वस्त करू नका परत जा. उद्या कोर्टाचा निकाल काहीही लागो आम्ही याच ठिकाणी राहू असे वंचीतने ठणकावून सांगीतल्या मुळे तत्पूर्वी प्रशासन नरमावले व झोपडपट्टीयांना तात्पुर्ता दिलासा मिळाला आहे.
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...