*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
गडचिरोली येथे भाजपाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे स्नेहसंमेलन संपन्न
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली :-भारतीय जनता पार्टी आज जगातील सर्वात मोठा पक्ष असून देशात सर्वाधिक आमदार, सर्वाधिक मुख्यमंत्री व सर्वाधिक राज्यांवर भाजपाची असलेली सत्ता ही जुन्या जाणत्या कर्मठ जेष्ठ कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ असल्याचे प्रतीपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली येथे आयोजित जेष्ठ कार्यकर्त्यांच्या संमेलनाला मार्गदर्शन करताना केले.
यावेळी मंचावर गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते जिल्ह्याचे महामंत्री रवींद्रजी ओल्लारवार ,कार्यक्रमाचे संयोजक ज्येष्ठ नेते रमेशजी भूरसे , जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, माजी नगराध्यक्ष सौ योगिताताई पिपरे , आदिवासी आघाडी प्रदेश महामंत्री प्रकाशजी गेडाम, तालुक्याचे संपर्कप्रमुख विलासजी भांडेकर ,जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्रणयजी खुणे ,अरुणजी हरडे, चामोर्शी तालुक्याचे अध्यक्ष दिलीपजी चलाख धानोरा तालुक्याचे शशिकांतजी साळवे, गडचिरोली तालुका अध्यक्ष रामरतनजी गोहणे, शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, पंचायत समितीचे माजी उपसभापती विलासजी दशमुखे, यावेळी मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार डॉक्टर देवरावजी होळी म्हणाले की पक्षाची खरी ताकद ही जुना जाणता जेष्ठ कार्यकर्ता आहे. जेव्हा पक्षाकडे कार्यकर्ते नव्हते त्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये पायदळ फिरून , सायकलवर फिरून पक्षाचा त्यांनी प्रचार केला. आज त्याची मेहनत फळ रूपाने मिळाली असून आज संपूर्ण देशामध्ये भाजपाला सत्ता प्राप्त करता आली आहे.यावेळी खासदार अशोकजी नेते,आमदार डॉक्टर देवरावजी होळी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जेष्ठ कार्यकर्त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...