Home / विदर्भ / गडचिरोली / *चंद्रशेखर राव चा KCR ...

विदर्भ    |    गडचिरोली

*चंद्रशेखर राव चा KCR आप' ला मागे टाकील काय ?*

*चंद्रशेखर राव चा KCR  आप' ला मागे टाकील काय ?*

*चंद्रशेखर राव चा KCR  आप' ला मागे टाकील काय ?*

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

नागपूर:-देशातील अर्थव्यवस्थेत असलेल्या त्रुटींकडे राजकीय नेते फारसे लक्ष देतांना दिसत नाही. निवडणुका जिंकायच्या व सत्ता मिळवायची एवढाच उद्देश या राजकीय नेत्यांचा आहे. शेतकन्यांचे हित जोपसले जात नाही. तेलगंणाने आतापर्यत शेनकऱ्यांना सुजलाम सुफलाम बनविले आहे. आता तेलंगणाचा प्रयोग महाराष्ट्रात करावयाचा आहे. जनतेच्या हिताला प्राधान्य घ्यायचे आहे. असे विचार तेलंगणाचे मुख्यमंत्री के . चंद्रशेखर राव यांनी नागपूर येथील पार पडलेल्या KCR च्या सभेत केले. ते पूढे म्हणाले की ' समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून घ्यायचा आहे. तेलंगणा ने .शेतकऱ्यांचा आत्महत्या रोखल्या आहेत. धान उपादनात तेलगंणाने पंजाबला मागे टाकले आहे. शेतकऱ्यांना २४ तास विज पुरवठा करीत आहे. विमा व शेतकऱ्यांना आर्थिक मदत वेळेवर मिळत आहे . हे तेलगाणात शक्य आहे. परंतु महाराष्ट सरकारला हे शक्य झाले नाही व होणारही नाही यासाठी भारत राष्ट्र समिती हे महाराष्ट्रात करून दाखविणार आहे. यासाठी आपण सर्वानी एकजुटीने KCR ला साथ घ्यायची आहे. सदर सभेत इतर पक्षाचे आजी-माजी आमदार - खासदार k CR मधे प्रवेश करीत आहेत. विरोधकांना घाम फुटला आहे. तुम्ही महाराष्ट्रात कसाला येता असे फोन येत आहेत. अश्या दगाबाजांना न घाबरला KCR पक्षाचे हात मजबुत करा व कामाला लागा असे आवाहनही तेलगंणाचे -मुख्यमंत्री के . चंदशेखर राव यांनी केले. सभेला अफाट गर्दी जमली होती.

ताज्या बातम्या

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* 23 December, 2024

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

गडचिरोलीतील बातम्या