Home / विदर्भ / गडचिरोली / *पोट पोहार नदी च्या संवाद...

विदर्भ    |    गडचिरोली

*पोट पोहार नदी च्या संवाद यात्रा चा गोडलवाही पासून शुभारंभ* *नदी संवाद यात्रेस नायब तहसीलदार श्री वल्के यांचे हस्ते सुरूवात*

*पोट पोहार नदी च्या संवाद यात्रा चा गोडलवाही पासून शुभारंभ*  *नदी संवाद यात्रेस नायब तहसीलदार श्री वल्के यांचे हस्ते सुरूवात*

*पोट पोहार नदी च्या संवाद यात्रा चा गोडलवाही पासून शुभारंभ*

नदी संवाद यात्रेस नायब तहसीलदार श्री वल्के यांचे हस्ते सुरूवात

✍️मुनिश्वर बोरकर

  गडचिरोली

गडचिरोली :-आज़ादी च्या अमृत महोत्सव निमित्त चला जाणूया नदीला या उपक्रमातील नदी संवाद यात्रेला धानोरा तालुक्यातील गोडलवाही (हिप्पानेर) पासून उद्गम झालेली पोहार पोटफोड़ी नदी च्या गोडलवाही (हिप्पानेर) येथून शुभारंभ झाली.

या संवाद यात्रेचा  

श्री संजय वल्के नायब तहसीलदार धानोरा यांच्या हस्ते व वन परिक्षेत्र अधिकारी श्री नितिन हेमके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्राम पंचायत गोडलवाही चे सरपंच श्री नरेश तोफा , कार्यक्रमाचे आयोजन समन्वयक व गावकरी यांच्या समन्वयाने उत्स्फूर्तपने करण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने ग्राम सभा अध्यक्ष श्री, उपसरपंच श्री दिनेश उसेंडी, महसूल मंडल अधिकारी श्री पी एम चहारे , महसूल मंडल अधिकारी श्री विलाश मुप्पीडवार, पाठबंधारे विभागातील कनिष्ठ अभियंता श्री कमलेश अखाड़े, ग्राम सचिव श्री मोहुर्ले, तलाठी श्रीमती एन एच मेश्राम, ए के ढवले, आर आर कुथे,सामाजिक कार्यकर्ता श्री एम डी चलाख, पोहार/पोटफोड़ी नदी समन्वयक नदी प्रहरी विश्व शांतिदूत प्रकाश आर अर्जुनवार,  विविध  ग्रामपंचायती प्रतिनिधी, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी,  जलसंपदा विभाग,  जलसंधारण विभाग व इतर विभाग  यांचा प्रामुख्याने सहभाग लाभला.

कार्यक्रमावेळी नदी प्रहरी , उद्घाटक श्री वल्के सरपंच श्री तोफा व श्री हेमके यांनी चला जाणूया नदीला या उपक्रमाचे महत्त्व उपस्थित गावकऱ्यांना समजावून सांगितले. तसेच या संवाद यात्रेत बाबत महत्व पटवून सांगितली. नदी समन्वयक ‌श्री अर्जुनवार यांनी प्रस्तावनेत पोहार पोटफोड़ी नदीबद्दल माहिती दिली व संवाद यात्रेची रूपरेषा सांगितली.

उद्घाटन कार्यक्रमानंतर जल कलश यात्रा काढून नदी जल पुजन करून दिंडी काढण्यात आली. गोडलवाही हिप्पानार गावात पदयात्रेचे आयोजन करून उपस्थितांना जल प्रतिज्ञा देण्यात आली.

या संवाद यात्रेमधे सिवनी पर्यंत दि.20 जून पर्यंत विविध गावांमधे जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

संचालन सुनील गोंगले आणि आभार अरूण जाबर यांनी मानले .

ताज्या बातम्या

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* 23 December, 2024

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

गडचिरोलीतील बातम्या