*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-महाराष्ट्रात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील महिलांकरिता एस.टी.च्या तिकिटात 50 टक्के सवलत देण्याबाबतचा व ज्येष्ठ नागरिकांना मोफत एस.टी.चा प्रवास,महाविकास आघाडी सरकारने संप काळात एस.टि.कर्मचारी यांच्या वर लावलेली केसेस रद्द करण्याचा या सर्व निर्णयामुळे एस.टी. महामंडळाचे चांगले दिवस येत असून त्यांच्या नफ्यात वाढ झाल्याचं एकंदरीत आकडेवारी आहे. एप्रिल मध्ये गडचिरोली विभागाचे उत्पन्न 87 लाख रुपये आहेत. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयामुळे एस.टी.ला चांगले दिवस येत असून चामोर्शी येतील बस स्थानकाचे उद्घाटन हा त्याच्यातलाच एक भाग आहे असे मत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य, तथा भाजपा एसटी मोर्चाचे प्रदेश संघटन सरचिटणीस श्री प्रकाश गेडाम यांनी व्यक्त केले दुरचित्रफीत च्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.श्री एकनाथराव शिंदे जी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील एसटी डेपो व स्थानकांचे उद्घाटन करण्यात आले यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील बस स्थानकाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी बोलताना श्री प्रकाश गेडाम बोलत होते चामोर्शी येथील बस स्थानकाचे उद्घाटन कुदड मारून खा. श्री अशोक नेते, आमदार डॉक्टर देवराव होडी, श्री प्रकाश गेडाम,नगराध्यक्ष जयश्री वायललवार, उपनगराध्यक्ष बुरांडे,विभाग नियंत्रक स्मीताताई सुतवने यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी गडचिरोली एसटी विभागाचे विभाग नियंत्रक स्मिताताई सुचवणे व सर्व विभागाचे एसटी कर्मचारी अधिकारी, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, प्रदेश सदस्य स्वप्निल वरगंटे,मा.सभापती श्री बारसागडे, महामंत्री साईनाथ बुरांडे व सर्व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...