*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-गडचिरोली- गुरवळा रोड च्या जंगलात तिन चार दिवस झाले आगीचे तांडव सुरू आहे. परंतु हाकेच्या अंतरावर असलेली आग विझविण्याकरीता Rfo तर सोडाच गार्ड चे सुद्धा आग दिसत नाही की गार्ड जंगलातच जात नाही. अशा प्रश्न निर्माण झाला आहे 'सदर आगीमुळे जंगलातील लहान लहान झाडे करपून जात आहेत. Rfo सोनल भडके यांना फोन केला असता नॉट रिचेबल असतो. झाडे लावा झाडे जगवा म्हणणारा वनविभाग 36 कोटी वृक्ष लागवड करतो परंतु जंगलात लागलेली आग मात्र विझवायला कुणीही जात नाही. याच आश्चर्य वाटतो. सदर आगीमुळे अनेक लहान-लहान झाडे करपत आहेत म्हणजेच हजारो झाडे जळून खाक होतील. सदर वनवा रस्त्याच्या कडेला असता तर वनविभाग तसे काम करतो व लगेचच आग विझवतो. परंतु वनवा रस्याच्या डाव्या बाजुला १०० फुट अंतरावर आहे. एवढेच नव्हे तर सदर आग गेल्या तिन चार दिवसापासुन सतत सुरु आहे. त्यामुळे झाडाची व सरपडणार्या शुक्ष्म जिवाची हानी होत आहे. तरी सदर आगीकडे वनविभाग गडचिरोली च्या कर्मचार्यांनी लक्ष घ्यावे. तात्पर्य एवढेच.
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...