आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर
कारंजा (लाड):सविस्तर वृत्त असे की सदर विश्वकर्मा कुटुंब हे नागपूर ते कोल्हापूर साठी निघाले असता कुटुंब लोकेशन 169 हद्दीतील कारच्या चालकाला झोप लागल्यामुळे अपघात झाला. कार ने अक्षरशः तीन-चार पलट्या खाऊन रोडच्या या साईडऊन त्या साईडला गेली. त्यामध्ये सौ प्रमिला विश्वकर्मा वय 37 उमाशंकर विश्वकर्मा वय 45 सत्यम विश्वकर्मा वय 22
रा कोल्हापूर सर्वांना किरकोळ स्वरूपाचा मार लागला. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ लोकेशन समृद्धी हायवे 108 पायलट आशिष चव्हाण डॉ गणेश हे घटनास्थळी जाऊन जखमी रुग्णाला उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे आणले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ आफिफा मॅडम ,सिस्टर मनवर, कक्षा सेवक सचिन हनवंते श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख मास्को सिक्युरिटी सागर खंडारे व समृद्धी रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक अजय घोडेस्वार यांनी त्यावेळी मदत केली.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...