Home / विदर्भ / गडचिरोली / *आलापल्ली येथे अल्पवयीन...

विदर्भ    |    गडचिरोली

*आलापल्ली येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा वतीने निषेध* *दोन्ही आरोपीना कठोर शिक्षा करा* *बीरसा बिगॆट गडचिरोलीत मागणी*

*आलापल्ली येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा  वतीने निषेध*  *दोन्ही आरोपीना   कठोर शिक्षा करा*   *बीरसा बिगॆट  गडचिरोलीत मागणी*

*आलापल्ली येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा  वतीने निषेध*

*दोन्ही आरोपीना कठोर शिक्षा करा* 

बीरसा बिगॆट  गडचिरोलीत मागणी

 ✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

गडचिरोली:-एटापल्ली तालुक्यातील आदिवासी समुदायातील अल्पवयीन मुलगी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र घेण्यासाठी गेली असता आलापल्ली येथे दोन युवकांनी सामूहिक अत्याचार केला याचा  बिरसा बिगॆट गडचिरोली  वतीने गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात निषेध करण्यात आला सोबतच दोन्ही आरोपीवर कठोर कारवाही  करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली.

गडचिरोली जिल्हा आदिवासी दुर्गम नक्षलग्रस्त असला तरी आजपर्यंत महिलांच्या अत्याचाराचे प्रमाण कमी होते मात्र सुरजागड प्रकल्प सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील महिलांच्या अत्याचाराच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात पूर्णतः उदासीन आहे. दिवसागणिक जिल्ह्यातील महिलांच्या अत्याचाराच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे , आता तरी सरकारने आणि प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन महिलांच्या सुरक्षा करिता ठोस पावले उचलावी अशी मागणी सुद्धा यावेळी  बिरसा बिगॆट गडचिरोली वतीने करण्यात आला आहे.

आंदोलनात प्रामुख्याने      

बिरसा बिगॆट गडचिरोली  जिल्ह्य़ अध्यक्ष  गणेशदा वरखेडे  ,प्रशात मडावी गोगपा  जिल्ह्या अध्यक्ष  गडचिरोली , रमेश कोरचा  सर . गोगपा  कुरखेडा, बादल दादा मडावी उप सरपंच  , सुरज मडावी  गडचिरोली ,

बेबी तेलामी, शारदा मडावी, शालिनी उईके, वनिताताराम मालता पुडो, बबीता उसेडी, रजिया उसेंडी, रजनी कुमरे, सुनीता उसेंडी,  विद्या दुगा, सुनिता उसेंडी,  आरती कंगाले, रीता गोवरधन, लीना उंदिरववाडे, वंदना ढोक, वनिता उसेंडी सह इतर महिला आणि नागरिक यावेळी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* 23 December, 2024

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

गडचिरोलीतील बातम्या