*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-एटापल्ली येथील अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार करणाऱ्या त्या नराधमास फाशीची शिक्षा घ्यावी या मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री द्रेवेद्रजी फडणवीस यांना जिल्हाधिकारी मार्फत पाठविण्यात आले. गडचिरोली जिल्हाधिकारी यांना निवेदन देतांना गोगंपाचे नेते प्रा. रमेश कोरचा , गोगपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत मडावी , बादल मडावी , बिरसा ब्रिगेडचे गणेश वरखडे ' मालता पुडो आदींची उपस्थिती होती. एटापल्ली ची आदिवासी मुलगी आलापल्ली येथे शिक्षण घेत होती. ती पूढील शिक्षणासाठी कागदपत्रे घेण्याकरीता आली आसता त्या अल्यवयीन आदिवासी मुलीचा रोशन गोडसेलवार निहाल कु भारे व अन्य एक आदींनी तिचा फायदा घेवून तिला नशा पाजुन तिच्यावर अत्याचार केला. तिने दिलेल्या रिपोर्टनुसार आलापल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्या नराधमास कठोर शिक्षा करावी या मागणीचे निवेदन गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा गडचिरोली च्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मार्फत राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे केले.
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...