*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
मुंबई:-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ची शिवसेना व पिपल्स रिपब्लिकन पार्टी ची भीमसेना येत्या विधानसभा , नगर पारिषदा व जिल्हा परिषदेच्या निवडणुका शिवसेना भीमसेना एकत्रपणे लढविणार आहोत. पिरिपा - शिवसेना युती झाली असुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाडसी निर्णय घेत आहेत. यापूर्वी पिरिपा कांग्रेस 'राष्टवादी आघाडीत होतो. अडीच वर्षाचा कालावधीत आघाडीने आम्हाला सत्तेत सहभागी करुन घेवून पिरिपाच्या वाट्याला काहीही दिले नाही. निवडणुकीत मते आमची घ्यायची व सत्तेत आल्यानंतर पिरिपाला गाजर हालवा दाखवायचा हे कुठपर्यंत चालायचे म्हणुन सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री शिंदे गटासोबत आम्ही गेलो तर बिघडले कुठे , म्हणुन आमचा पक्ष शिवसेनेसी युती करून येणार्या विधानसभा. नगर परिषदा व जिल्हा परिषदेच्या निवडणुका शिवसेना _ भीमसेना एकत्रपणे लढवू असे भीम सैनिकांचे हदय सम्राट' लॉग मार्च प्रणेते , पिरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे महाराष्ट्र प्रदेश पिरिपा कार्यकारणीच्या बैठकीत कडाडले. पिपल्स रिपब्लिकन पार्टी ची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीची महत्वपूर्ण सभा व सभेनंतर बैठक सि के पी. हाल ठाणे (मुंबई ) येथे महाराष्ट्र प्रदेश पिरिपाचे अध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणुन प्रा. जोगेंद्र कवाडे ' पिरिपाचे कार्याध्यक्ष जयदिप कवाडे , पिरिपाचे प्रभारी गोपाळराव आटोटे गुरुजी प्रदेश सचिव चरणदास इंगोले , पिरिपाचे नगरसेवक प्रमोद टाले ,डोंगर पिरिपाचे गोल्डन , ठाणे प्रभारी राजाभाऊ चव्हाण नागपूर जिल्हाध्यक्ष डोंगरे उस्मानाबादचे पाटिल , गडचिरोली जिल्हा प्रमुख प्रा. मुनिश्चर बोरकर आदी प्रामुख्याने लाभाले होते. याप्रसंगी आटोटे गुरुजी म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जंयती साजरी करणारे अक्षय भालेराव यांना जातीयवादी गांव गुंड्यानी अमानुष पणे हत्या केली. तेव्हा त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देवुन त्यांच्या कुटुंबियां तिल एकाला शासकीय नोकरी घ्यावी असे त्यांनी आवाहन केले. याप्रसंगी महाराष्ट् प्रदेश अध्यक्ष गणेश भाई उन्हवणे म्हणाले की पिरिपा प्रभम समाजकारण वनंतर राजकारण करतो कारण पिरिपा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार पक्ष चालत आहे. वंचित हा नव्हे. भाजपाकडून करोडो रुपये घेवून निवडणुका लढवून पाळापाळीचे राजकारण करणारा आमचा पक्ष नाही . याप्रसंगी जयदिप कवाडे यांनीही आपले विचार व्यक्त केले तर प्रमोद टाले प्रा. मुनिश्वर बोरकर यांनीही आपले विचार माडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चरणदास इंगोले यांनी तर संचालन राजाभाऊ चव्हाण यांनी केले. कार्यक्रमास महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हाध्यक्ष प्रामुख्याने उपस्थित होते.
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...