*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:- संतापजनक असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आदिवासी गोंडवाना गोटूल समिती तथा आदिवासी युवा जंगोम सेना मुरखळा / नवेगाव ( जिल्हा गडचिरोली ) यांनी केलेली आहे. शैक्षणिक कामकाजासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला गुंगीकारक द्रव्य पाजून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना १२ जूनला एटापल्ली तालुक्यात समोर आली.या घटनेतील आरोपी रोशन गोडसेंवर ( रा. आलापल्ली ता. एटापल्ली ) व नेहाल कुंभारे ( रा.जीवनगट्टा ता. एटापल्ली ) यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. मात्र आदिवासीवर पुन्हा अत्याचार होऊ नये फाशीची शिक्षा देण्यात यावी.अशी मागणी आदिवासी गोंडवाना गोटूल समितीचे सचिव तिरु. साईनाथ पुंगाटी तथा आदिवासी युवा जंगोम सेनाचे सेनापती तिरु. अमित गेडाम यांनी केली आहे. या नंदनीय घटनेची पुनरावृत्ती होणार नाही. यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक ते उपाय करावेत प्रकरण जलदगतीने न्यायालयात चालवावे पीडित मुलीचे पुनर्वसन करावे अशी मागणी आदिवासी गोंडवाना गोटूल समिती तथा आदिवासी युवा जंगोम सेनेचे पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे.
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...