भिमकन्या कडुबाई खरात यांचा बुद्ध व भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन.
वणी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने महाराष्ट्राची...
Reg No. MH-36-0010493
पुरोगामी शिक्षक संघटनेचे निवेदन
वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर
वाशिम :- महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षा २०२३ साठी कार्यरत प्राथमिक शिक्षकांसाठी वय मर्यादा व अन्य अटी कमी करण्यासाठी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर, प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग, आयुक्त शालेय शिक्षण विभाग यांना प्रसाद पाटील राज्याध्यक्ष, हरिश ससनकर राज्य सरचिटणीस यांच्या स्वाक्षरीचे निवेदन पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष इरफान मिर्झा यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांनी ५ जून २०२३रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार केंद्रप्रमुख पदासाठी परिक्षा घेण्यात येणार आहे.मात्र यातील काही अटीमुळे कार्यरत प्राथमिक शिक्षकांवर अन्याय होत आहे. प्राथमिक शिक्षकांना सेवेत असतांना पदोन्नतीच्या अतिशय अल्प संधी उपलब्ध आहेत.सेवेत असतांना शैक्षणिक पात्रता वाढवून देखील त्यांना पदोन्नतीची संधी मिळत नाही आणि केंद्रप्रमुख पदोन्नती साठी उपलब्ध होत असलेल्या या एकमेव संधीमधील अटीमुळे ते या पदापासून वंचित राहत आहेत. या परिक्षा आयोजनात खालील बाबतीत सुधारणा करण्यात याव्यात. सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी ५० वर्ष वयोमर्यादा ठेवलेली आहे ती रद्द करण्यात यावी. पदवीला ५० टक्के गुणांची अट कमी करण्यात यावी. फॉर्म भरतांना पदवी कधी प्राप्त केली याआबाबत अट नसावी. अश्या मागण्या निवेदनातुम शासनाकडे करण्यात आलेल्या आहेत.
वणी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने महाराष्ट्राची...
वणी -वेकोलिसाठी काम करणा-या एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉईन्ट वेन्चर या कंपनीने 65 कामगारांना नोकरीवरून काढण्यात आले....
वणी:-- विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 26 जानेवारी भारतीय गणतंत्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...
वणी - श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित वणी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वणी मधील विद्यार्थ्यांनी...
*जिल्हा परीषद शाळा शिवणी (जहाँ)येथे 76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न* ✍️राजू...
वणी:- प्रेस वेलफेअर असोशिएशन द्वारा आयोजीत आंतर शालेय समुह नृत्य स्पर्धेचा करंडक यावर्षी स्वर्णलीला इंटरनैशनल स्कुलने...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...