*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-पिपल्स रिपब्लिकन पार्टी मुंबई शहरातील विधानसभेच्या दोन तर महानगर पालिकेच्या ठाणेत पाच जागेवर पिआरपी निवडणूका लढविणार असल्याची माहिती पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकार परिषदेत माहीती दिली. पिपल्स रिपब्लिकन पार्टी चा राज्यस्तरीय मेळावा मुंबई ( ठाणे ) येथे पार पडला. त्या पूर्वी पत्रकाराना माहीती देतांना सांगितले. पत्रकार परिषदेला पिरिपाचे कार्याध्यक्ष जयदिप कवाडे आटोटे गुरुजी , चरणदास इंगोले ' राजाभाऊ चव्हाण प्रमोद टाले आदी उपस्थित होते. आमचा पक्ष मुख्यमंत्री सोबत युतीत आहे. त्यामुळे ठाणे जिल्हयात आम्हाला न्याय मिळेल . दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार च्या विरोधात पिरिपा सदैव तत्पर असतो प्रथम समाजकारण नंतर राजकारण हे आमच्या पक्षाचे ध्येय धोरण आहे. संपूर्ण महाराष्ट्रातुन पक्षाचे त्या-त्या जिल्हयातील जिल्हाध्यक्ष प्रामुख्याने पिरिपाच्या राज्यस्तरीय बैठकीला उपस्थित होते असेही प्रा. कवाडे यांनी पत्रकारांना सांगितले.
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...