भिमकन्या कडुबाई खरात यांचा बुद्ध व भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन.
वणी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने महाराष्ट्राची...
Reg No. MH-36-0010493
*
वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर
वाशिम:- सविस्तर वृत्त असे की मंगरूळपीर येथील दि10.6.2023रोजी बाहेती सेट यांचा सोयाबीन माल घेऊन सेलू बाजार ते हिंगणघाट जाण्याससाठी निघालेला ट्रक क्रमांक एम. एच. 29 बि.5852 याला खेर्डा जिरापुरे समोरील गणेश फाट्याजवळ चालत्या ट्रक मध्ये शॉर्टसर्किटमुळे सकाळी पाचच्या सुमारास भीषण आग लागली. चालकाच्या लक्षात येताच. त्याने ट्रकला थांबून. कारंजा नगरपरिषद अग्निशामक दल यांना तात्काळ माहिती दिली. नेहमी तत्पर असणारा कारंजा नगरपरिषद अग्निशामक दल. मुख्याधिकारी मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले त्यामध्ये ट्रकचा समोरचा भाग पूर्णपणे जळून खाक झाला. पण कारंजा नगर परिषद अग्निशामक दल यांच्या प्रयत्नामुळे सोयाबीनच्या लाखोच्या मालाची हानी टळली. त्यावेळी स्वतः बाहेती सेट यांनी कारंजा नगर परिषद अग्निशामक दल त्यांचे आभार मानले.
त्यावेळी नगरपरिषद अग्निशामक दलाचे अधिकारी बातमसाहेब. चालक बाळू काठोये ,फायरमॅन नरेंद्र भोयर, शुभम झोपाटे यांच्या प्रयत्नामुळे आगीवर नियंत्रण मिळविले. वाशिम विभागांमधून कारंजा अग्निशामक दल हे वेळेवर दाखल होण्यास सगळ्यात अग्रेसर असते हे विशेष .
वणी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने महाराष्ट्राची...
वणी -वेकोलिसाठी काम करणा-या एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉईन्ट वेन्चर या कंपनीने 65 कामगारांना नोकरीवरून काढण्यात आले....
वणी:-- विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 26 जानेवारी भारतीय गणतंत्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...
वणी - श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित वणी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वणी मधील विद्यार्थ्यांनी...
*जिल्हा परीषद शाळा शिवणी (जहाँ)येथे 76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न* ✍️राजू...
वणी:- प्रेस वेलफेअर असोशिएशन द्वारा आयोजीत आंतर शालेय समुह नृत्य स्पर्धेचा करंडक यावर्षी स्वर्णलीला इंटरनैशनल स्कुलने...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...