आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर
वाशिम:दिनांक 5/6/2023 रोज सोमवार ला दुःखद निधन झाले आहे .सामाजिक बांधिलकी गायन सर्व समाजातून गायनामार्फत प्रबोधन करणे व आपल्या संस्कृती कार्यक्रमातून लोकांचा प्रबोधन करून त्यांची विचारधारा सर्वांपर्यंत पोहोचवणे सर्व समाजामध्ये मनमिळाऊ व्यक्तिमत्व कलावंताच्या हक्कासाठी लढणारे, व्यक्तिमत्व झटणारे ,कलावंतांना न्याय हक्क मिळवून देणारे असे तातेराव नरवाडे यांचे दुःखद निधन झाले आहे. लोकसेवा राष्ट्रीय सांस्कृतिक मंडळ परंतु आज राष्ट्रीय लोकसेवा ,राष्ट्रीय सांस्कृतिक मंडळ, शासनाच्या कोणत्याही विभागात या मंडळाचे मोठ्या प्रमाणात नावलौकिक झालेले आहे .तरी त्यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम दिनांक 9/6/2023 शुक्रवार ला 10 वाजता गोहगाव येथे ठेवण्यात आलेला आहे . वाशिम जिल्ह्यातील सर्व समाज बांधव कलावंत मंडळी राजकीय मंडळी यांनी उपस्थित रहावे.
शोकाकुल
शाहीर रतन हाडे पाटील व सचिव शेख युनूस शेख निजाम व सर्व सदस्य आणि सर्व बौद्ध बांधव तसेच सर्व गावकरी मंडळी.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...