Home / विदर्भ / अकोला / सर्वोउपचार रुग्णालयातील...

विदर्भ    |    अकोला

सर्वोउपचार रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागातील डॉक्टर चा मनमानी कारभार एका महिन्यांपासून शस्त्रक्रिया बंद

सर्वोउपचार रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागातील डॉक्टर चा मनमानी कारभार एका महिन्यांपासून शस्त्रक्रिया बंद

सर्वोउपचार रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागातील डॉक्टर चा मनमानी कारभार एका महिन्यांपासून शस्त्रक्रिया बंद

 

✍️उमेश इंगळे

   अकोला

 

अकोला:- सर्वोपचार रुग्णालयातील गलथान कारभारामुळे  व डॉक्टर च्या मनमानी कारभारामुळे

रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सर्वोपचार रुग्णालयातील अर्ध्या पेक्षा जास्त डॉक्टर सुट्टीवर गेल्यामुळे रुग्णांला शस्त्रक्रिया साठी गेल्या एका महिन्यांपासून वाट पाहावी लागत आहे.राधा केळोदे या रुग्णांला बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंबडापुर गांव असुन गळ्याच्या थायरॉईडच्या शस्त्रक्रिया करीता गेल्या एका महिन्यांपासून  वार्ड नंबर १० मध्ये भरती असुन डॉक्टर सुट्टीवर गेल्यामुळे त्यांना एका महिन्यांपासून शस्त्रक्रियेसाठी वाट पाहावी लागत आहे.याविषयी पेशंट च्या पतिने मंगेश केनेकर सरचिटणीस महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना व उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांच्याशी संपर्क साधून मदत करण्याची विनंती केली. उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांनी शस्त्रक्रिया विभागा प्रमुख डॉ अरविंद आडे यांना what's up मॅसेज, फोन केला असता त्यांनी उत्तर दिले नाही.तसेच शस्त्रक्रिया विभागातील डॉ प्रितम काबरा यांना संपर्क केला असता,मी २१ दिवसांपासून कॉल वर आहे त्या रुग्णाचे ऑपरेशन कधी होईल मला सांगता येणार नाही.असे उत्तर दिले, हा सर्व प्रकार उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ मिनाक्षी गजभिये यांना सांगितला व लवकरात लवकर सदर रुग्णांची शस्त्रक्रिया करण्याची विनंती केली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ मिनाक्षी गजभिये

यांनी लवकरात लवकर त्या रुग्णाची शस्त्रक्रिया करण्याचे आदेश दिले व सोमवारी या रुग्णाची शस्त्रक्रिया होईल असे सांगितले. तरीही सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर एका महिन्यांपासून सुट्टी वर गेल्यामुळे व त्यांच्या मनमानी कारभारामुळे रुग्णांला शस्त्रक्रिया करीता वाट पाहावी लागली.

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...