*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-कुरखेडा तालुक्यातील जिल्हा गडचिरोली तारटोला इथे गोंडवाना साम्राज्याची सम्राज्ञी राणी दुर्गावती मडावी यांच्या पुतळ्याचे अनावर माजी *शिक्षणमंत्री मा.वसंतराव पुरके* यांच्या हस्ते दिनांक 4 जुन रोज रविवार ला पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटक माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके, सहउद्घाटक माजी आमदार तथा प्रदेश अध्यक्ष आदि. भा.रा.का.पाॅ.डाॅ. नामदेवरावजी उसेंडी,अध्यक्षस्थानी माजी खासदार तिरू.मारोतरावजी कोवासे,उपाध्यक्ष तिरू.डाॅ. नामदेवजी किरसान प्र.स.भा.रा.काॅ.,तर विशेष अतिथी माजी आमदार तिरू.आनंदरावजी गेडाम, माजी आमदार तिरू. हरीरामजी वरखडे, माजी आमदार तिरू. डाॅ. रामकृष्ण मडावी, जिल्हाध्यक्ष काॅ.पा.तिरू. महेंद्रजी ब्राम्हणवाडे, तिरू.जयंत हरडे, से.नि.अप्पर जि.अ.सुधाकरराव कुळमेथे* आदि मान्यवर उपस्थित होते.
सर्व प्रथम मान्यवरांचे पारंपारिक गोंडी नृत्य, वाद्यांनी रॅली काढुन भव्य स्वागत करण्यात आले. मुठवापोय *कुपार लिंगो* च्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून गोंडवानाची वीरांगना राणी दुर्गावती मडावी पुतळ्याचा अनावर करून कोया पुनेम ध्वजारोहण करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनी राणी दुर्गावती मडावी यांच्या जीवनावर प्रकाश टाकून समाजावरील शोषन,अन्याय अत्याचाराचा प्रतिकार आदि समस्या तसेच शिक्षण,इतिहास, आरोग्य व अभिजात संस्कृतीचे जतन यावर प्रकाश टाकण्यात आले.कार्यक्रमात कार्यक्रमाचे आयोजक से.नि.पो.अ.निताराम जी कुमरे से.नि.सहा.आयुक्त लेखा परीक्षक सदाराम जी कुमरे, से.नि.अ.जि.अ.सुधाकराव कुळमेथे से.नि.मुख्याध्यापीका पार्वताबाई ताराम व गावातील अधिकारी कर्मचारी यांच मा.वसंतराव पुरके व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक से.नि.पो.अ. तिरू. नितारामजी कुमरे सूत्रसंचालन नंदकिशोर नैताम तर आभार रमेश कोरचा यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मन्साराम काटेंगे, अरुण ताराम,राजेश ताराम,राकेश कांटेगे, सुधिर पोटावी, बाबुराव नरोटे व गावातील मातृशक्ती, पितृशक्ती यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला गावातील व परिसरातील हजारो सगा बांधव उपस्थित होते.
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...