Home / विदर्भ / गडचिरोली / *पुष्पा उमरे अहिल्याबाई...

विदर्भ    |    गडचिरोली

*पुष्पा उमरे अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित*

*पुष्पा उमरे अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित*

*पुष्पा उमरे अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित*

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

गडचिरोली:-दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या जिल्हा कोषाध्यक्ष व मुरखळा ग्रामपंचायत सदस्या पुष्पा (विभा ) विशाल उमरे याना अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन ग्रामपंचायत मध्ये त्यांचा गौरव करण्यात आला.

महिला व बालविकास क्षेत्रामध्ये ज्या महिलांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. अशा प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये महिलांना महाराष्ट्र सरकारकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार या वर्षीपासून शासनाने सुरु केला आहे.

पुष्पा (विभा )विशाल उमरे या सामाजिक हिताच्या प्रत्येक घडामोडीत जिकरीने सहभाग घेत असून त्या मुरखळा ग्रामपंचायत च्या सदस्या तर आहेतच यासोबत त्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या जिल्हा कोषाध्यक्ष, मैत्री संघ च्या प्रसिद्धी प्रमुख, रमाई बचत गट च्या सचिव, सत्यशोधक न्युज च्या सह संपादक, सत्यशोधक फॉउंडेशन च्या जिल्हा संघटक, जिवन आधार संघटनेच्या शहर अध्यक्ष अशा विविध संघटनेत त्या प्रामुख्याने कार्यरत आहेत. समाजाप्रती अत्यंत संवेदनशील असून त्यांना समाजासाठी काम करण्याची प्रेरणा बुद्धिस्ट सोसायटी चे विभागीय अध्यक्ष विजय बन्सोड यांच्यामुळे अधिक मिळाली असल्याचे त्यांनी या पुरस्कार सोहळ्याचे निमित्ताने पुष्पा उमरे यांनी सांगितले.

यावेळी मुरखळा चे सरपंच दशरथ चांदेकर, ग्रामविकास अधिकारी मोगरकर, प्रकाश मुद्दमवार, उमाजी खेवले तथा इतर ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते

ताज्या बातम्या

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* 23 December, 2024

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

गडचिरोलीतील बातम्या