*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-नागपूर
भारतीय भोई विकास मंडळ संलग्नित जीवन रक्षक दल च्या नेतृत्त्वात तसेच समाजातील विविध सहभागी संघटना च्या वतीने झिरो माईल येथील माजी खासदार स्व. जतीराम बर्वे यांच्या प्रयत्नातून उभारलेली इमारत शासनाचे उध्वस्त केली.त्याच जागेवर शासकीय खर्चातून नव्याने इमारत उभारावे या मुख्य मागणीसह समाजाच्या विविध मागण्यासाठी नागपूर येथून निघालेली भोई समाज जनजागृती यात्रा मोहीम गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज (वडसा ) येथे ३१ मे ला पोहचताच येथील हजारो समाज बांधव व महिलांनी यात्रेचे कुमकुम तिलक लाऊन जल्लोषात स्वागत केले.
या जनजागृती यात्रा चे आयोजन वडसा येथील भोई, धीवर,कहार,केवट व तत्सम जाती जमातीच्या वतीने सिंधूभवन येथे करण्यात आले होते.यावेळी मंचकावर भारतीय भोई विकास मंडळाचे अध्यक्ष एड दादासाहेब वलथरे,माजी ,विदर्भ विकास वैधानिक मंडल सहसंचालक प्रकाश डायरे,महासचिव दिलीप मेश्राम,देहू खेडकर,नामदेव कन्नाके,नासीर जुम्मन शेख,दिनेश पाजी,तुकाराम भानारकर, परसराम ठाकरे, दिवाकर मारबते,सुरेश मेश्राम,प्रकाश डोंगरवार,वामन सहारे,प्रभू डोंगरावर , दिगांबर मेश्राम,कालिदास चंडीकार,संजय डोंगरवार,नेताजी भानारकर,मेघराज कांबळी, मुकरू वाघधरे,कुंडलिक गुडीमेश्राम, वामन कांबळी, ताराचंद चंडीकार, चंदु मारबते,योगराज बावणे सह मच्छीमार सहकारी संस्था चे अध्येक्ष,सचिव व संचालक मंडळाची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्वेश्वर मेश्राम यांनी केले. उपास्थित मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले.या जनजागृती मोहीम यात्रेत हजारो च्या वर समाजबांधवांनी एकत्रीत येऊन सहभाग नोदवीला होता.तर असंख्य समाज बांधव ठिकठिकाणी जनजागृती यात्रेचे स्वागत करीत आहे.
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...