*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-आस्था सम्राट बोरकर ही डिजनीलैंड इंग्लिश मीडियम हायस्कूल सिरोंचा येथील असून वर्ग १०वी मध्ये ९२.६०टक्के
गुण मिळविले आहे. ही एल भगवंतराव कला महाविद्यालय सिरोंचा येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर आरती महेशकर यांची मुलगी असून वडील स्वामी समर्थ विद्यालय उडेरा ता. एटापल्ली येथे मुख्याध्यापक होते.
मुलीची इच्छा डॉक्टर बनण्याची असून आदिवासी क्षेत्रातील लोकांची सेवा करण्याची आहे . अभ्यासातील नियमितता यामुळे यश प्राप्त झाले असे मत व्यक्त केले. यशाचे श्रेय तिने आई वडील ,शाळेचे प्राचार्य व शिक्षक यांना दिले.
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...