*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
पाणी टंचाई-विहीरीचे पाणी पिऊ नका ग्रा. प्. ने लावला बोर्ड
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-सिरोंचा तालुक्यातील झिंगानुर चेक १ व 2 मधील विहीरी त पाणी आहे. परंतु पाणी पिण्याजोगी नाही. कारण विहीरी जवळच नाला असल्यामुळे नाल्यातील पाणी विहीरात जावू शकतो त्यामुळे आरोग्याच्या दृष्टी कोणातुन विहीरीतील पाणी पिण्याजोगी नाही. पाण्यात काळीकचरा व बेडकांचे साम्राज्य आहे. त्यामुळे ग्रामपंचायतने विहीरी जवळ कुणीही पाणी पिऊ नका. अश्या प्रकारचा बोर्ड लावला आहे. गावात चारसे फुट खोल खोदलेली बोरवेल आहे. परंतु बोरवेल ला पाणीच येत नाही. त्यामुळे झिंगानूर ला पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. गावातील महिला रात्रौ तिन 'वाजता दुसरीकडून पाणी आणतात. गावात पाण्यासाठी भड़कंती सुरु आहे. मात्र प्रशासन कानाडोळा करीत आहे .
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...