Home / विदर्भ / गडचिरोली / *दुर्गापूर येथील उपसरपंचाचा...

विदर्भ    |    गडचिरोली

*दुर्गापूर येथील उपसरपंचाचा कार्यकर्त्यांसह आ. डॉ देवरावजी होळी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश* *आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी भाजपचा दुपट्टा गळ्यात टाकून केले भाजपात स्वागत.*

*दुर्गापूर येथील उपसरपंचाचा  कार्यकर्त्यांसह आ. डॉ देवरावजी होळी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश*    *आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी  भाजपचा दुपट्टा गळ्यात टाकून केले  भाजपात स्वागत.*

*दुर्गापूर येथील उपसरपंचाचा  कार्यकर्त्यांसह आ. डॉ देवरावजी होळी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश*

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी  भाजपचा दुपट्टा गळ्यात टाकून केले  भाजपात स्वागत.

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

गडचिरोली:-दिनांक ३ जून २०२३

भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष  जे.पी. नड्डा ,केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा, राज्याचे नेतृत्व उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखरजी बावनकुळे, जिल्ह्याचे नेतृत्व किसनजी नागदेवे व आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दुर्गापूर येथील  उपसरपंच सुरज सुधान्य मंडल यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

*यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी भाजपाचा दुपट्टा गळ्यात टाकून दुर्गापुरचे उपसरपंच सुरज सुधान्य मंडल, अशिन विजय मंडल रवींद्रपूर, सुरज सपन मंडल यांचे भाजपात स्वागत केले.

*यावेळी उपास्थित  भाजपा तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेशजी शाह, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री मधुकरजी भांडेकर, तालुका महामंत्री साईनाथजी बुरांडे,विनोद गौरकर,विष्णु ढाली,कलिपद मंडल,अरुन बेझींकवार, यांचे सह पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* 23 December, 2024

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

गडचिरोलीतील बातम्या