*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
एक ठार एक जखमी
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-आष्टी बाजार आटपून जावई व सासरा गावाकडे परत जात असनांना अज्ञान वाहनाने धडक दिल्याने एक ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. दि. १ जुन रात्रौ ८ चे सुमारास आष्टीचा बाजार करून आपल्या m H 33 L-4 3 96 टु व्हिलर गाडीने स्वगावी जात असतांना उमरी जवळील कॉटन मिल जवळ एका अज्ञान वाहनाने धडक दिल्याने देविदास प्रल्हाद फुलझेले ३९ जामगिरी हा जागीच ठार झाला तर कालीदास उराडे ५८ वायगांव गंभीररित्या जखमी झाला . उराडे यांना आष्टी रुग्णालयात भरती करण्यात आले. सदर अज्ञान वाहना चाआष्टी पोलिस निरिक्षक कुंदन गावडे तर पोलिस उपनिरिक्षक अजय राठोड शोध घेत आहेत. देविदास यांच्या मृत्युमुळे जामगिरी नागरिक हळहळ व्यक्त करीत होते .
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...