Home / विदर्भ / अकोला / *उमेश इंगळे यांच्या...

विदर्भ    |    अकोला

*उमेश इंगळे यांच्या मागणीला यश* *सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मधील सिटि स्कॅन मशिन सुरू*

*उमेश इंगळे यांच्या मागणीला यश*    *सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मधील सिटि स्कॅन मशिन सुरू*

*उमेश इंगळे यांच्या मागणीला यश*

 

*सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मधील सिटि स्कॅन मशिन सुरू*

 

       अकोला: - पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या सर्वोउपचार रुग्णालयात वैद्यकीय सुविधा बंद आहेत परिणामी रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असुन रुग्णांची गैरसोय होत आहे. सिटी स्कॅन, एमआरआय,कॅथलॅब ,सिएसएसडी (स्टरलायजेशन),२ डी इको,टिएमटी मशिन,आदि अत्यंत महत्त्वाच्या सुविधा बंद आहेत. त्या लवकरात लवकर सुरू करा.अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य तिव्र आंदोलन छेडेल यांची नोंद घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रवीण भोटकर सर यांच्या मार्गदर्शनात उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हा अधिकारी निमा अरोरा मॅडम यांना दि.२२/०५/२०२३ रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती.व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ मिनाक्षी गजभिये यांच्या सोबत चर्चा करून पाठपुरावा केला होता.रुग्णाचे हाल होऊ नयेत म्हणून उमेश सुरेशराव इंगळे यांच्या पाठपुराव्यामुळे सुपर मल्टीस्पेशालिटी मधिल सिटी स्कॅन मशिन तात्काळ सुरू करण्यात आली.उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे सिटी स्कॅन मशिन सुरू करण्यात आली असून रुग्णांला दिलासा मिळाला आहे.निवेदन देतेवेळी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख समीर खान, ॲड रोशन तायडे , सामाजिक कार्यकर्ता विशाल भोसले आदी रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...