*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
कुरखेडा:-कुरखेडा तालुक्यातील ग्रामपंचायत तळेगाव येथे अहिलाबाई होळकर यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम येथील सरपंचा आशाताई नैताम यांच्या अध्यक्षतेखाली तर रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर ' उपसरपंच प्रिती वालदे ग्राम विकास अधिकारी अरुण कन्नाके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सर्वप्रथम विरांगणी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी प्रा. मुनिश्रर बोरकर म्हणाले की अहिल्याबाई होळकर हया सुरविर विरागणी होत्या. त्यांनी बहुजनासाठी महान कार्य केले म्हणुनच महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येतो. आपणही प्रामुख्याने महिलांनी शासनाकडे पाठपुरावा करून पुरस्कार प्राप्त करावा असे सांगीतले. याप्रसंगी प्रिती वालदे यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमास प्रमोद सरदारे , शशीकला कुमरे ग्रा.प. सदस्या' रंजना सोनकुसरे , हेमंत कराडे दिलवर जोगे ' कांचन उईके , ओमप्रकाश मेश्राम ' शुभाष गंदेवार तसेच याप्रंसगी अरुणा गोणाडे , चंद्र लेखा लालाजी मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन दिलवर जोगे यांनी तर आभार कांचन उईके यांनी केले. कार्यक्रमास बहुसंख्य नागरिक उपस्थिती होती.
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...