मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
✍???? वसंत जगताप प्रतिनिधी
बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ए.एस.आय माधव पेटकर यांची पोलीस उपनिरिक्षक पदी नियुक्ती
त्यांच्या पदोन्नती कार्याने सर्व स्तरातुन वरिष्ठांचे कौतुक तर त्यांचे अभिनंदन
गृह विभागातील विभागीय अहर्ता परिक्षा 2013 उतिर्ण व पात्र असलेले उमेदवारांना स्थानापन्न कोट्यातील निःशस्र पोलीस उपनिरिक्षक पदाचे नियुक्ती पत्र मा.पोलीस महासंचालक मुंबई यांचे आदेशाने प्राप्त झाले असुन अमरावती परिक्षेत्र करिता बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे महादु तुकाराम पेटकर , मेहकर पोलीस स्टेशनचे विश्वनाथ रामसिंग राठोड , रायपुर पोलीस स्टेशनचे श्यामकुमार उध्दव जोशी, नांदुरा पोलीस स्टेशनचे महादेव श्रीपत धंदरे यांची पोलीस उपनिरिक्षक पदी नियुक्ती झाल्याने त्यांच्या उत्कृष्ट कार्याची वरिष्ठांनी दखल घेवुन पदोन्नती देत त्यांना सन्मानीत केल्याने वरिष्ठांंचे सर्व स्तरातुन भरभरुन कौतुक होत आहे तर पोलीस उपनिरिक्षक पदी नियुक्त झालेल्या राठोड,पेटकर,जोशी,धंदरे यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
वणी: भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी मोर्चाचे वर्धा जिल्हा प्रभारी डॉ. अशोक जीवतोडे...
*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...
*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...