*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:- भीमराव करमे ५५ वर्ष शाहुनगर ( रामनगर ) गडचिरोली यांचे आज दि. 30 मे २० 23 सांयकाळी ६ . १५ वाजता नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. यापूर्वी ते सामान्य रुणालय गडचिरोली येथे भरती होते. येथील डॉक्टरांनी नागपूर येथे रेफर केल्यामुळे त्यांना नागपूर येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. अखेर त्यांची प्राणज्योत मावळली. भारतीय बौध्द महासभेचा शहर प्रमुख तथा पंचशिल बौद्ध समाज महिला मंडळ रामनगर गडचिरोली च्या सदस्या प्रतिमा भीमराव करमे यांचे ते मिस्टर होत. भीमराव करमे यांना पत्नी ' दोन मुले अशा परिवार असुन त्यांची प्रेतयात्रा उद्या दि. ३१ मे सायंकाळी ४.०० वाजता कठाणी नदीघाटावर त्यांना श्रद्धाजंली वाहण्यात येइल असे प्रतिमा करमे यांनी कळविले आहे
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...