Home / विदर्भ / गडचिरोली / *वडसा (देसाईगंज) येथे...

विदर्भ    |    गडचिरोली

*वडसा (देसाईगंज) येथे गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी द्वारे पत्रकार परिषद संपन्न*

*वडसा (देसाईगंज) येथे गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी द्वारे पत्रकार परिषद संपन्न*

*वडसा (देसाईगंज) येथे गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी द्वारे पत्रकार परिषद संपन्न*

✍️मुनिश्वर बोरकर

  गडचिरोली

गडचिरोली:-आज दिनांक 29 मे 2023 रोजी वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली  येथे गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीद्वारे पत्रकार परिषद घेण्यांत आली. सदर पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा. आ. नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस पार्टी तर्फे युवक व बेरोजगारांसाठी नितेश कराडे यांचे मार्गदर्शन शिबिर तसेच वह्या, स्पर्धा परीक्षेची पुस्तकं व शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे याची व्यापक प्रसिद्धी देण्याबाबत पत्रकारांना सविस्तर माहिती जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिली. सदर पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, माजी आमदार आनंदराव गेडाम, प्रदेश सचिव डॉ नितीन कोडवते, ओबीसी विभाग प्रदेश महासचिव जेसा मोटवानी, अ.जा. विभाग जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे, काँग्रेस परिवहन सेल जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले,  माजी सभापती परसरामजी टिकले, माजी उपसभापती नितीनजी राऊत, वडसा काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्रजी बुल्ले, आरमोरी काँग्रेस तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, माजी नगरसेवक गणेश फाफट, वडसा शहर काँग्रेस अध्यक्ष आरिफ भाई खानानी, माजी युवक काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र गजपुरे, ज्येष्ठ काँग्रेस नेते हरबाजी मोरे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पंकज चहांदे,  पिंकू बावणे, कमलेश बारस्कर, दुर्वास नाईक,विलास बनसोड, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष विक्की डांगे, अमर भर्रे, संजय करांतकर, महेंद्र खरकाटे, आरतीताई लहरी, जय मलाताई पेंदाम, निलोफर शेख, विमलताई मेश्राम, रूपलताताई बोदेले, रजनीताई आत्राम,  सर्वेश्वर मेश्राम, भूमेश्वर शिंगाडे, हरिदास वाघमारे, मनोहर निमजे, विजय पिल्लेवान, हेमराज खेकारे, सचिन झिलपे, राजकुमार मेश्राम, चेतन मेंढे, ओमकार कामथे, बंडूभाऊ म्हैसकर सहभागी होते.

ताज्या बातम्या

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* 23 December, 2024

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

गडचिरोलीतील बातम्या