*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
गडचिरोली पोलिसांची कारवाई
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली :-चंद्रपूर चे गांजा तस्करी करणारे आपल्या गाडीने छुप्या मार्गाने धानोरा रोड ' विहीरगाव मार्ग असा रात्रौ प्रवास करीत असताना गोपणीय माहीतीच्या आधारे इंदिरा नगर वनविभागाच्या नाक्याजवळ नाकेबंदी करून गडचिरोली पोलिसांनी mH - 3 4 - B R _ 4086 ची गाडी धाबवून गाडीची झडती घेतली असता गाडीच्या डिक्कीत साडेसहा किलो गांजा सापडला. वाहनात एक स्त्रि बसली होती. तशा पोलीसांना दाट संशय नव्हता परंतु गाडीची डिक्की उघडताच साडेसहा किलो गांजा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रात्रौ च्या सुमारास गांजा व चंद्रपूर च्या तिन व्यक्तींना रंगेहात पकडले . यात आरोपी आशिष धनराज कुळमेथे २८ संजयनगर चंद्रपूर , धनराज मधुकर मेश्राम 33 नेहरूनगर चंद्रपूर ' ज्योती श्रीकृष्ण परचाके 22 शास्त्रीनगर चंद्रपूर याना अटक केली. साडेसहा किलोच्या गांजा ची किंमत अंदाजे सहा लाख , २० हजार रुपयाचा मोबाईल ' सहा लाखाची चारचाकी वाहन आदि जप्त करून N D P S अन्वये गुन्ह नोंद केला. सदर आरोपीला गडचिरोली न्यायालयात हजर केले असता न्यायधिशांनी ३१ मे पर्यत पोलिस कस्टडी सुनावली सहा . पो. उप . निरिक्षक संघमित्रा बांबोळे ह्या अधिक तपास करीत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे उल्हास भुसारी , रुपाली पाटील , नरेश सहारे सविता उसेंडी ' मानिक निसार व अन्य पोलिसांनी सदर कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक निलोप्पल यांच्या मार्गदर्शनाखाली केली. यापूर्वीही गडचिरोली गांजा तस्करी होत असुन बरेच तरुण -तरुणी गुरवळा रोड , झुडपाचा आश्रय घेऊन तसेच सेमाना रोडलगत तरुण तरुणी गांजा पित असतात तर इंदिरानगर गोकुळनगर भागात वयस्क व्यकी गांजा पितात अशी माहीती यापूर्वीआमच्या वृत्तपत्राने प्रशिद्ध केली होती. परंतु उशिरा का होईना गडचिरोली पोलीसांनी गांजा तस्कराच्या मुस्क्या आडविल्या त्यामुळे गांजा तस्कर व गांजा पिणारे आता धास्तावले आहेत.
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...