Home / विदर्भ / गडचिरोली / *सावधान ! बिनव्याजी कर्ज...

विदर्भ    |    गडचिरोली

*सावधान ! बिनव्याजी कर्ज मिळतो गडचिरोली शहरात एजंन्ट फिरत आहेत-पोलिसांचे दुर्लक्ष*

*सावधान ! बिनव्याजी कर्ज मिळतो गडचिरोली शहरात एजंन्ट फिरत आहेत-पोलिसांचे दुर्लक्ष*

*सावधान ! बिनव्याजी कर्ज मिळतो गडचिरोली शहरात एजंन्ट फिरत आहेत-पोलिसांचे दुर्लक्ष*

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

गडचिरोली :-आमच्या कंपणीत बिनव्याजी कर्ज मिळतो म्हणुन गडचिरोली जिल्हयात असे महिला व पुरुष ऐजंन्ट फिरत आहेत. सर्व प्रथम ५हजार रुपये भरून सभासद व्हायचे आहे. व आपणच दोन सभासद करायचे आहेत म्हणजे एकंदरीत कंपनीत १५ हजार रुपये भरायचे आहेत. त्यानंतर अनेक कागदपत्र  कंपणीला जमा करायचे व दहा महिन्यानतर २५ ते एक लाख रुपये बिनव्याजी कर्ज आपल्या I D वर पाठवितो असे एंजन्ट सांगत आहेत. ऐकावे ते नवलंच! देशात अशी बिनव्याजी कर्ज देणारी कंपणी आहे . असे मला तरी आठवत नाही ( मुनिश्वर बोरकर )२५ वर्षापूर्वी संचयनीने लोकांना डुबविले सर्वांना माहीतच आहे , त्यांनतर ट्रेंटविल कंपणी आली तेही नागरिकाना लुटून गेली. त्यानंतर कलकाम कंपणी आली एक लाख भरा तिन महिण्यात दोन लाख देतो या कंपणीच्या एजन्टांनी लाखो लोकांनां डुबविले. रामनगर वासीय आजही बोंबलत आहेत. मैत्रीय कंपनीने सुध्दा लाखो लोकांना डुबविले. नागरिक लालसेपोटी झटपट श्रीमंत होईन म्हणून लाखो लोक लाख लाख रुपयाने फसले. १० वर्षापूर्वी R C M. ( डेली निड  रिर्टन शॉपी ) कंपणी आली होती अनेक महिला एजंन्टानी अडीच हजारात कंपणी ड्रेस देता व दुकानातुन स्वस्त दरात डेली निडस '' सामान मिळतो म्हणून अनेक महिला एजन्टांनी अनेक सभासदांना फसविले यात रामनगरच्या सामाजीक कार्य करणाऱ्या महिला एंजन्ट सुद्धा आघाडीवर होत्या . टु स्टॉर हाटेल मधे सभासदांना जेवण देवून ( फ्री ) गोड - गोड बोलुनअनेकांना एजन्टांनी.लुबाडले ड्रेस दिले तेही मरणाचा , दुकान दोन महिण्यात गायब .आता तर कलकाम व मैत्रीय कंपणी च्या अनेक सदस्यांचे लुबाडले पैसे वापस मिळणार म्हणुन जिल्हाधिकारी कार्यालयात एक महिण्या पूर्वी अर्ज देण्यासाठी सभासद एंजन्टाची .तोबा गर्दी होती . सोमवारी कलेक्टर ऑफीस गडचिरोलीमधून पैसे मिळणार आहेत असे एजंट सांगत आहेत. अनेकांनी बचतगटात फसविले काहीं महिलांनी पतसंस्था काढल्या प्रत्येक सदस्या कडून दोन हजार घेवून कोटी रुपये जमा करून अनेक पतसंस्था डुबल्या असे अनेक उदाहरण आहेत. तरीही नागरिक मांत्र फसल्यानंतर पोलिसाकडे , सामाजीक कार्य करणाऱ्या कडे तक्रार घेवून येतात. त्यापेक्षा सहानिशा करूनच अश्या कंपणीसी व्यवहार करावे. नाहीतर बँका आहेत. LIC आहेत . ( मी एंजन्ट नाही ) सांगण्याचे तात्पर्य एवढेच की

सदर कंपण्याचे एजन्टच पो. पाटिल असल्याचे कळते हे पोलिसांचे मित्र असतात तेव्हा अश्या कंपन्या व एजंटाना पोलिसाचे वरदहस्त तर नसावे ना! या गंभीर बाबीकडे पोलिस निरिक्षकच नव्हे तर एस. पी . साहेबांनी सुद्धा लक्ष पुरविण्याची गरज आहे. मागील वर्षी एका नामाकीत पक्षाच्या ( बहुजन आघाडीच्या )जिल्हाध्यक्ष यांनी एक लाख भरा दोन महिन्यांत दोन लाख कंपनी देतो म्हणून करोडो रुपये जमा केले. कंपनी पोबारा झाली. एजन् टाना ( गडचिरोली पोलीस नव्हेत )चंद्रपूर पोलीसांनी पकडले व त्यां राजकीय एजंटाला एक वर्ष तुरुंगात राहावे लागले तात्पर्य एवढेच अश्या कंपण्या पासुन जनतेनी सावधान राहावे. पैशाची लालच न करता अश्या उन्हाच्या तडाख्यात आंबील पेऊन घरी राहणे उतम असे रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.

ताज्या बातम्या

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* 23 December, 2024

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

गडचिरोलीतील बातम्या