*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
दिवश रात्र पथदिवे सुरु ग्रामसेवकांचा अशाही प्रताप
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-चामोर्शी तालुक्यातील रेगडी दुर्गम भागातील ग्रामपंचायत माडे आमगाव नेहमीच ग्रामपंचायत बंदच दिसतो परंतु गावातील खंब्यावरील पथदिवे २४ तास सुरुच राहतात. यावरून येथील ग्रामसेवक कन्नाके हा आठवड्यातून एकदाच सही मारून गडाचिरोली जवळील वाकडी आपल्या राहते गावी ऐस करीत राहतो. दि. २५ मे 2023 ला पत्रकार तथा रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सदर गावात पार्टीची बैठक होती. तेव्हा त्या गावातून बौध्द मोहल्यात जातांना ग्रामपंचायत कडे लक्ष दिले असता ग्रामपंचायत मधे ग्रामसेवक ' चपराशी कुणीही न दिसता कुलुपबंद ग्रामपंचायत दिसली. गावात प्रवेश करताच मात्र गावातील संपूर्ण पथदिवे दिवशा सुरुच होते. म्हणजेच अहोरात्रौ पथदिवे सुरु ठेवणारा ग्रामसेवक सदर ग्रामपंचायत कडे लक्ष देत असेल काय ? गावातील नागरिकांना विचारले असता ग्रामसेवक गडचिरोली राहतो व हप्त्यातून एकदाच येतो. त्यामुळे त्यांचा चपराशी पथदिवे दिवशा - रात्र सुरुच ठेवतो. मात्र इलेट्रिकचा एवढा खर्च भागवतो. मुख्यालयी न राहता घरभाडे मात्र उचालण्यस विसरत नाही. ग्रामपंचाय व गावात घाणी चे साम्राज्य पसरले दिसले. गेल्या दोन वर्षापासुन नाल्याचा उपसा अभावी नाल्या तंटुंब भरलदैश्या दिसल्या. रोडवर गिट्टी पसरली होती. शासकीय अनेक योजना ग्रामपंचायत कडे आहेत. परंतु अश्या निष्क्रीय गाव सेवकावर बिडिओ चामोर्शी कोणती कारवाई करणार ? असा जनतेचा सवाल आहे ?
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...