Home / विदर्भ / गडचिरोली / *पोटेगांव परिसरातील...

विदर्भ    |    गडचिरोली

*पोटेगांव परिसरातील समस्याची माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार दखल घेणार-अँड.राम मेश्राम*

*पोटेगांव परिसरातील समस्याची माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार  दखल घेणार-अँड.राम मेश्राम*

*पोटेगांव परिसरातील समस्याची माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार  दखल घेणार-अँड.राम मेश्राम*

 ✍️मुनिश्वर बोरकर

     गडचिरोली

गडचिरोली:-गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव येथे बुद्ध विहाराचे भुमीपुजन कार्यक्रम माजी जि.प. सदस्य अॅड. राम मेश्राम , रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्चर बोरकर ' आदिवासी नेते विनोद मडावी , प.स. च्या माजी सदस्या मडावी व परिसरातील .अनेक सरपंच यांच्या उपस्थितीत पार पडला . सदर कार्यक्रमात माजी मंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार हे उदघाटक होते. परंतु अचानक त्यांच्या मुंबई जाण्यामुळे ते येवू शकले नाही. परंतू सदर परिषरानील अनेक सरपंच ' सदस्यांनी आपापल्या गावातील समस्या चे निवेदन अँड. राम मेश्राम ' प्रा. मुनिश्वर बोरकर याचेकडे दिले असता अँड. राम मेश्राम यांनी सदर तक्रारी माजीमंत्री वडेट्टिवारांना .नागपूर निवास्थानी दिलेत. पोटेगाव ' जमगाव  जळेगाव ' राजोली  गवळहेटी / देवापूर  देवदा' खरडगुंडा  कांदावाही ' कोठरी  हळदवाई ' आदि गावातील सरपंचानी कसत असलेल्या जमीनीचे वनहक्क पट्टे मिळावे यासाठी निवेदने दिलीत. सदर परिसरातील समस्या सोडविण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्याचे आश्वासन वडेट्टिवार यांनी दिलेत. राजुली ते गट्टा रोड मधे प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. देवापूर ' कांदावाई ते खरडगुंड रोड चे काम निकृष्ट दर्जाचे होत असुन यातही प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. बुद्ध विहार कोठरी जाण्यास कच्चा रस्ता तयार करावा . मुपनार देवस्थानाची गैरसोय दूर करावी आदि मागण्याचे निवेदन अनेक सरपंच ,उपसरपंच यांनी दिले

ताज्या बातम्या

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* 23 December, 2024

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

गडचिरोलीतील बातम्या