Home / विदर्भ / गडचिरोली / *ग्रामपंचायत मक्केपल्ली...

विदर्भ    |    गडचिरोली

*ग्रामपंचायत मक्केपल्ली चेक न .१ . इथे ग्रामसेवक काम करतो की गाय सेवक !*

*ग्रामपंचायत मक्केपल्ली चेक न .१ . इथे ग्रामसेवक काम करतो की गाय सेवक !*

*ग्रामपंचायत मक्केपल्ली चेक न .१ . इथे ग्रामसेवक काम करतो की गाय सेवक !*

✍️मुनिश्वर बोरकर

 गडचिरोली

गडचिरोली:-चामोर्शी तालुक्यातील रेगडी जवळील ग्रामपंचायत मक्केपल्ली चेक न.१ मधे ना ग्रामसेवक ना चपराशी परंतु ग्रामपंचायत उघडली होती व त्या ठिकाणी अंदर २ गायी व बाहेर तिन गुरेढोरे होते. गावकरी दाखल्या साठी आलेले होते. परंतु ग्राम सेवकच हजर नव्हते तर चक्क ग्रामपंचायतीत गायी होत्या तेव्हा दाखला कुणाला मागायचा ग्रामसेवकांला की गायसेवकाला. दि २५ मे २०२३ला दुपारी ३ वाजता सा. वैनगंगा पुकार चे पत्रकार रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर गडचिरोली हे आपल्या जाहीरात बिलाचा चेक मागण्या करीता गेला असता सदर प्रकार दिसला. सा. वैनगंगा पुकार या शासन लिष्टवर असलेल्या वृत्तपत्रास सन २०२० ला ग्रामपंचायत मक्केपल्ली चेक न. १ मधुन जाहीरात प्रकाशित करण्याकरीता ग्रामसेवक बन्सोड यांनी जाहीरात दिली होती. सदर बिलाचे भुगतान करा म्हणुन तत्कालीन ग्रामसेवक मडावी यांचेकडे प्रा. मुनिश्वर बोरकर पहिल्या भेटीत बिल काढून देतो म्हणाला . दुसऱ्या भेटीत हजर नव्हता फोन केला तर २महिने फोन उचलला नाही. तेव्हा तिसर्‍यांदा बोरकर सर गेले असता ग्रामसेवक किंवा चपराशी हजर नसुन ग्रामपंचायत मधे अंदर व बाहेर चक्क गुरेढोरे होते . झाडाखाली दाखल्यासाठी गावकरी येत होते. त्यांना विचारले असता ग्रामसेवक हप्त्यातून एकदा येतो व गावात झिंगत राहतो. अधिक माहीती काढली असता ग्रामसेवक शिवाजी महा. धानोरा रोड चे समोर गडचिरोली राहतो परंतु फोन उचलत नाही. तेव्हा जाहीरात बिलाची रक्कम गायीला मागायचे काय? सदर महासयावर बिडिओ चामोर्शीचा वरहस्त असुन ग्रामसेवक ग्रामपंचायत मधे गेले काय की नाही याचे बिडिओला काही देणे घेणे नाही. सदर ग्रामसेवकांची तक्रार बिडिओ चामोर्शी यांचेकडे रिपाईचे नेते प्रा. मुनिश्चर बोरकर करणार आहेत  अशा प्रकार दुर्गम भागातील अनेक ग्रामपंचायतमधे सर्वत्र सुरु असुन यावर बिडिओ चे वचकच नाहीं

ताज्या बातम्या

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* 23 December, 2024

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

गडचिरोलीतील बातम्या