*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
झिंगानूरः सिरोंचा तालुक्याला विभाजन करून झिंगानूर गावाला तालुका घोषित करण्यात यावे झिंगानूर गावाला कोणत्याही प्रकारची नदीपूर व नाल्यांच्या पूर येणार नाही. झिंगानूर कोणत्याही प्रकारची धक्कादायक घटना घडणार नाही पाऊसाळात इतर कोणत्याही प्रकारची धक्कादायक होणार नाही, आणि 80% आदिवासी बांधवांच्या क्षेत्र आहे. हा झिंगानूर गाव चारही बाजूने सेंटर चौरस वर आहेत. कोणत्याही नद्या 15, किलोमीटर अंतरावर आहेत, इंद्रावाती नदीच्या अंतर 15, किलोमीटर आहे. गोदावरी नदीचे अंतर 30, किलोमीटर वर आहेत, झिंगानूर गाव उच्च भागावरील आहेत. झिंगानूर गाव आदिवासी भागातील आदर्श म्हणून ओळखले जाते आदिवासी क्षेत्रातील माडीया व गोंड समाजातील झिंगानूर गावाला तालुका घोषित करण्यासाठी मागणी अनेक वर्षे पासून मागणी आदिवासी बांधवाकडे लक्षवेधुन झिंगानूर गावाला तालुका घोषित करण्यात यावे 30, गावातील आदिवासी बांधवांनी मागणी केली आहे, सन 2000, दरवर्षी निवेदन सादर करण्यात येत आहे परंतु आजही विभाजन कायमस्वरूपी करण्यात यावे झिंगानूर गाव तालुक्यातील उच्च ठिकाणी टेकडी जागेवर असल्याने कोणत्याही प्रकारची धक्कादायक होणार नाही रस्ते बंद होणार नाही अशी आदिवासी भागातील आदिवासी बांधवांनी मागणी केली आहे,
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...