Home / विदर्भ / गडचिरोली / *अनू.जाती-जमातीच्या...

विदर्भ    |    गडचिरोली

*अनू.जाती-जमातीच्या एकजुटीची ताकद कर्नाटकाचे महाराष्ट्र बनवु शकता-अँड.राम मेश्राम*

*अनू.जाती-जमातीच्या एकजुटीची ताकद कर्नाटकाचे महाराष्ट्र बनवु शकता-अँड.राम मेश्राम*

*अनू.जाती-जमातीच्या एकजुटीची ताकद कर्नाटकाचे महाराष्ट्र बनवु शकता-अँड.राम मेश्राम*

✍️मुनिश्वर बोरकर

 गडचिरोली

गडचिरोली:-अनु जाती - जमाती.बहुजनांच्या एक जुटीची ताकद कर्नाटका प्रमाणे महाराष्ट्र बनवू शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान व्यक्तीं मत्व कुणाही मान्य करेल . पंतप्रधान नरेंद्र मोदी आज परदेशात गेले आणि म्हणाले मी बुद्धाच्या भुमीत जन्मलो. तेव्हा डॉ. भीमराव रामजी आंबेडकरांचे उपकार माझेवर आहेत. त्यांचामुळे मी आज पंतप्रधान पदावर आहे. म्हणुनच आज देशाला युद्धाची नव्हे तर बुद्धाच्या शांतीच्या मार्गाची गरज नाही आहे. अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन माजी जि . प . सदस्य अँड. राम मेश्राम पोटेगांव येथील बुद्ध विहाराच्या भुमीपुजन पसंगी केले.-भीमज्योती नवयुवक बहुउद्देशीय मंडळ ' पोटेगांव ( राजुली ) च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे तथागत बुद्ध विहार भुमीपुजना कार्यक्रमचे अध्यक्ष माजी जि . प. सदस्य अँड. राम मेश्राम हे होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर हे होते. बुद्ध विहार कोठरी परिसरातील पुज्य भन्ते यांच्या उपस्थितीत भुमीपुजनाचा विधिवत कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी नेते विनोद मडावी , माजी प. स . सदस्य मालता मडावी.पोटेगांव च्या सरपंच अर्चना सुरपाम मारदाचे सरपंच मनोहर पोटावी राजोलीच्या सरपच्या काता हलामी  देवापूरच्या सरपंच्या सविता पोटावी.सामाजिक कार्यकर्ते दिलीप गोवर्धन शिवाजी मडावी.देवारे सर भोयर सर , कुलमेथे बाबु मंडळांचे अध्यक्ष डॉ. विजय रामटेके  मुजुमकर फुलझेले  आदि लाभले होते प्रा मुनिश्चर बोरकर म्हणाले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या परिश्रमाने घटना लिहुन भारताला राज्य घटना बाहल केली . संविधानानुसार देश चालला पाहीजे जो कोणी संविधानाला गालबोट लाविल संविधान बदलविण्याची भाषा करीत असेल तर त्यांचा नायनाट झालाशिवाय राहणार नाही. याप्रसंगी विनोद मडावी माजी प. स .सदस्य मालता मडावी  शिवाजी मडावी शिवाजी नरोटे यांनी क्रातीविर बिरसा मुंडा.डॉ. आबेडकर यांच्या जिवनावर प्रकाश टाकला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजय रामटेके.सुत्रसंचल कुडवे सर.तर आभार ज्ञानेश्वर मुजुमकर यांनी केले. कार्यक्रमास पोरेगांव परिसरातील आदिवासी व अनु.जातीचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी आदिवासी बांधवांनी अनेक समस्या चे निवेदन माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टिवार यांचेकडे दिले

ताज्या बातम्या

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* 23 December, 2024

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

गडचिरोलीतील बातम्या