Home / विदर्भ / *कारचा टायर फुटल्याने...

विदर्भ

*कारचा टायर फुटल्याने झाला अपघात ,बाईक स्वारास उडविले तीन गंभीर जखमी*

*कारचा टायर फुटल्याने झाला अपघात ,बाईक स्वारास   उडविले तीन गंभीर जखमी*

*कारचा टायर फुटल्याने झाला अपघात ,बाईक स्वारास   उडविले तीन गंभीर जखमी*

 

*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*

 

अडान नदीच्या पुलावरील घटना

 

*कारंजा (लाड):* दिनांक 21.5.2023 रोजी,सविस्तर वृत्त असे की अमरावती येथील आपल्या बाईक ने म्हशनी  येथील लग्न समारंभासाठी जाण्यास निघालेल्या बाईक स्वारास कारने उडविले. स्विफ्ट डिझायर कारचा समोरचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यांने समोर येणाऱ्या बाईक स्वारास उडविले  त्यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले. त्याची नावे  उमेश पाताडे वय 32, अमोल पाताडे वय 23 रा दहिपाड रा अमरावती व विजय मनवर वय 53 वापटा   अपघाताची माहिती मिळताच ग्रामपंचायत विळेगाव रुग्णवाहिका व जय गुरुदेव रुग्णवाहिका ही घटना जखमी रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय येथे भरती केले. निवासी अधीक्षक भाऊसाहेब लहाने वैद्यकीय अधिकारी आशिष आडे यांनी प्रथमउपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती रेफर केले  त्यावेळी मदतीसाठी सिस्टर मनवर कक्ष सेवक पांडे श्रीगुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख ग्रामपंचायत विळेगाव रुग्णवाहिकेचे सेवक अमोल गोडवे समाजसेवक प्रसन्ना काळबांडे जयदेव रुग्णवाहिकेचे  आशिष वेदांत रुग्णालयाचे शंकर रामटेके. यावेळी त्यांनी मदत केली.

ताज्या बातम्या

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

विदर्भतील बातम्या

वर्धा जिल्ह्यात भाजपाचे संघटनकार्य प्रशंसनीय : डॉ. अशोक जीवतोडे

वणी: भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी मोर्चाचे वर्धा जिल्हा प्रभारी डॉ. अशोक जीवतोडे...

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या*

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या*

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...