Home / विदर्भ / गडचिरोली / *मारदा तोहगांव रोडलगत...

विदर्भ    |    गडचिरोली

*मारदा तोहगांव रोडलगत वनवा* *बिट गार्डचे दुर्लक्ष*

*मारदा तोहगांव रोडलगत वनवा*    *बिट गार्डचे दुर्लक्ष*

*मारदा तोहगांव रोडलगत वनवा*

बिट गार्डचे दुर्लक्ष

 ✍️मुनिश्वर बोरकर

     गडचिरोली

गडचिरोली:-गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव वनविभाग अंतर्गत येत असलेल्या व अवघ्या३ कि.मी .अंतरावरील मारदा .ते तोहगाव रोडलगत आज दि. २०मे २०२३ सकाळ पासुनच जंगलात वणवा पेटत असुन वणव्याने एवढे रुद्र रूप धारण केले आहे की जंगलात पाच कि.मी चे अंतरावर वणवा सुरू आहे. अनेक झाडे आगीत खाक झाले आहेत. एखादया कास्तकारांनी एखादी काठी , सरपण नेले तर त्याना वनविभागाच्या वनपाल व बिट गार्ड पकडतात व त्यांनां फाईन करतात. आता लाखो रुपयाचे झाले आगीत खाक होवूनही हाकेच्या अंतरावर लागलेली जगला तील आग विझवायला कुणी गेले नाहीत. सदर वनविभागाचे गार्ड दातार असल्याचे कळते. R Fo तामरे.याचेसी फोन वरून संपर्क साधला असता नॉट रिचेबल दाखव त होता तर आफीसमधे कोणतेही कर्मचारी हजर नव्हते. सदर परिसरातील आग गेल्या दोन दिवसापासून सुरु असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग विझविणारे पण अदुश्य झाले की काय? आगीत प्रचंड प्रमाणात महत्वाची झाडे आगीत खाक झालेत त्याच काय ? आता तरी सबंधित अधिकार्‍यानी जंगलात जाऊन आग आटोक्यात आणावी. व जंगलातील लाखो रुपयाचे झाडे वाचवावे.

ताज्या बातम्या

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* 23 December, 2024

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

गडचिरोलीतील बातम्या