*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
माजी मंत्री वडेट्टीवार व खासदार कवाडे यांची उपस्थिती
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:- भिमज्योती नवयुवक बहुउदेशीय मंडळ पोटेगांव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक राजुली रोड पोटेगांव येथे दि.२२ मे २०२३ दुपारी १२ वाजता बुद्ध विहाराच्या जागेची पायाभरणी व भुमीपुजनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमाचा भुमीपुजन सोहळा माजी मंत्री तथा विद्यमान आमदार विजयभाऊ वडेट्टिवार व पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष लॉग मार्च प्रणेते ' धडाडीचे नेते माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी , माजी जि. प . सदस्य एण्ड . राम मेश्राम रिपब्लिकनचे नेते प्रा.मुनिश्वर बोरकर अभारिप चे राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत' शेट्युल कॉस्ट फेडरेशनचे चे राष्ट्रीय अध्यक्ष एड . विनय बांबोळे .गोंगपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत शामकांत मडावी पिरिपाचे कार्याध्यक्ष मुरलीधर भानारकर पिरिपाचे नेते अँड. अनंता उंदिरवाडे , विनोद मडावी ,रिपाई नेते उतम गेडाम सावली. शिध्दार्थ गोवर्धन आदि लाभणार आहेत . तरी बहुसंखेनी उपस्थित राहण्याचे आवाहन बौद्ध समाज मंडळ पोटेगाव यांनी केलेले आहे .
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...