Home / विदर्भ / गडचिरोली / *सार्वजनिक जागेवर बोरवेल...

विदर्भ    |    गडचिरोली

*सार्वजनिक जागेवर बोरवेल बांधणार्‍यावर पोलिसाकडून गुन्हा दाखल* *दिव्यांग व्यक्तीच्या शेतात ढोला बाधला तर पोलिसांची कारवाई नाही*

*सार्वजनिक जागेवर बोरवेल बांधणार्‍यावर पोलिसाकडून गुन्हा दाखल*    *दिव्यांग व्यक्तीच्या शेतात ढोला बाधला तर पोलिसांची कारवाई नाही*

*सार्वजनिक जागेवर बोरवेल बांधणार्‍यावर पोलिसाकडून गुन्हा दाखल*

दिव्यांग व्यक्तीच्या शेतात ढोला बाधला तर पोलिसांची कारवाई नाही

✍️मुनिश्वर बोरकर

    गडचिरोली

गडचिरोली:-नगर परिषद क्षेत्रातील सार्वजनिक जागेवर बोरवेलचे काम करणार्‍या वर पोलिसांकडून गुन्हा दाखल होतो. परंतु एखाद्या अपंग व्यक्तीच्या शेतात ग्रामपंचायत तर्फे विहीर नव्हे मोठा ढोला खोदल्या नंतरही पोलिसाकडून कोणतीही कारवाई होत नाही.मुकुदराव उदिरवाडे यांच्या महादवाडी कुन्हाडी येथील शेतात ग्रामपंचायत ने विहीरीचे अवैध .बांधकामे केले. त्याची रितसर तक्रार पो . स्टेशन गडचिरोली येथे दिली असता बिट जमादार म्हणतो थोडीसी जमीन देऊन टाका. सरपंच म्हणतो तुमच्या शेतात खोदकाम नाही. ग्रामसेवक म्हणतात थोडीची जागा घ्या . तुमच्या शेतात जाण्याकरीता रस्ता देऊ. तहसिलदार  बिडीओचे सदर कामकाजात लक्षच नाही. अश्या वेळेस दिव्याग शेतकऱ्यानी काय करावे कुणाकडे दाद मागावी . बिना परवाना विहीर बांधकाम करणाऱ्या संबधित व्यकीवर कारवाई करावी अशी मागणी दिव्यांग मुकुंदराव उंदिर वाडे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केलेली आहे

ताज्या बातम्या

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* 23 December, 2024

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

गडचिरोलीतील बातम्या