Home / विदर्भ / गडचिरोली / *नगर परिषदेचे गाळे अपंगाना...

विदर्भ    |    गडचिरोली

*नगर परिषदेचे गाळे अपंगाना ५% टक्के राखीव ठेवावे-दिव्यांग मुकुंदराव उंदिरवाडे यांची मागणी*

*नगर परिषदेचे गाळे अपंगाना ५% टक्के राखीव ठेवावे-दिव्यांग  मुकुंदराव उंदिरवाडे यांची मागणी*

*नगर परिषदेचे गाळे अपंगाना ५% टक्के राखीव ठेवावे-दिव्यांग  मुकुंदराव उंदिरवाडे यांची मागणी*

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली:-नगर परिषद गडचिरोली अंतर्गत बाजारातील गाळे चा लिलाव काढण्यात आला असुन त्यापैकी ५% गाळे अपंगाना राखीव ठेवून अपंग व्यक्तींना घ्यावे अशी मागणी दिव्यांग व्यक्ती मुकुंदराव उंदिरवाडे यांनी मुख्याधिकारी नगर परिषद गडचिरोली यांना निवेदनाद्वारे केली. अंपग व्यक्ती अधिकार अधिनियम कायदा २०१६ कलम ३७ ( क ) अन्वये ५% सवलतीचा दरात देण्याची तरतूद आहे. जमीन गृह निर्माण योजना ' आसरा , धंदा ' ग्रामपंचायत , पंचायत समिती मधे 3 .% टक्के रक्कम अपंगांसाठी खर्च करावे ' उपक्रम ' करमणूक केंद्र , अश्या विविध योजनासाठी अपगांना सहकार्य करावे. संध्या नगर परिषद गडचिरोली हद्दीतील बाजारातील गाळे चा लिलाव होत आहे. तेव्हा अंपगाना ५% टक्के गाळे राखीव ठेवून सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात यावे . अशी मागणी नप प्रशासनाकडे अंपग व्यकी मुंकुदराव उंदिरवाडे यानी केली आहे. अपंगाचे अर्ज स्विकारून गाळे उपलब्ध करून देण्यात यावे अन्यथा सनदशीर मार्गाने आंदोलन छेडण्याचा  इशारा मुंकुदराव उंदिरवाडे तसेच रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा. मुनिश्चर बोरकर यांनी दिलेला आहे.

ताज्या बातम्या

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

गडचिरोलीतील बातम्या

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....