*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
आणि खरा कोणता-बाळकृष्ण बांबोळे माजी बिडिओ
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:- राजकारणात रिपब्लिकन पार्टी गटा तटात विभागल्या गेली आहे ते कधि एकत्र येत नाही. पण आपण अलीकडे बघ तो की भारतीय बौद्ध महासभेचेही १७ गट आहेत की काय ? आणि यातही खरा गट कोणता ? उद्देश काय असा प्रश्न अनेकाला पडला आहे तेव्हा आम्ही भारतिय बौध्द महासभेतील कार्यकारणीचे सदस्य असुन सुद्धा खरा गट कोणता सांगावा मिराताई , पाटिल की राजरतन वा दुसरा आणखी. म्हणून कार्यकर्ते म्हणतात कोणता झेंडा घेऊ हाती. ज्याच्याकडे रजिस्ट्रेशन आहे मी त्याच्याकडे आहे. म्हणुन मी धम्माचे कार्य करीत आहे. मला जागतिक लेवलची बॅक नको. राऊत - बोरकर एकत्र येत आहेत . मग भारतीय बौद्ध महासभेच्या कथाकथीत धम्माचा प्रचार करणाऱ्यानी सुद्धा एकच बौद्ध महासभा ठेवावी अन्यंता भीम के लक्ते जिगर आधे इधर आधे उदर अशी पाळी यायला नको अश्या प्रकारचे मार्गदर्शन माजी बिडिओ तथा भारतीय बौद्ध महासभेचे गडचिरोली शाखा प्रमुख बाळकृष्ण बांबोळे यांनी महादवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी केले. गडचिरोली तालुक्यातील महादवाडी येथे तथागत बुद्ध मुर्तीचे अनावरण ' डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व बुध्द विहाराचा लोकार्पण सोहळा अभारिप चे राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत हे अध्यक्षस्थानी होते. तर उदघाटक उंदिरवाडे म्हणुन अभारिप चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण खोब्रागडे हे लाभले होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्चर बोरकर ' प्रा दिलीप बारसागडे , भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष तुलाराम राऊत . जर्नाधन ताकसांडे , प्रा. प्रकाश दुधे , हंसराज उंदिरवाडे रामनाथ खोब्रागडे , भिमराव शेंन्डे आदि लाभले होते. याप्रसंगी मुनिश्चर बोरकर म्हणाले की RPI १७ पक्षात असला तरी आमचा एक आमदार _ खासदार बिजेपी - कांग्रेस च्या शंभर आमदारा बरोबर आहे. परंतु अलीकडे भारतीय बौद्ध महासभेत ज्यांना आतापर्यत कुणी विचारत नव्हते असी माणसे धम्म सांगत धोपटी धरून फिरताना दिसतात त्यांच्यावर अन्याय झाला तर RPI धाऊन जातो हेहि विसरता कामा नये.उदा .सिरोंचा कार्यक्रम. याप्रसंगी कार्यक्रमाने अध्यक्ष रोहिदास राऊत यांनी बौद्ध धम्मा विषयी व राजकारणाविषयी विश्रृत मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामनाथ खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमास सदर परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते .
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...