*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
23 पासून जिल्हा परिषद गडचिरोली समोर बेमुदत ठिय्या आंदोलन
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात बोगस काम आणि काम न करता पैशाची उचल केल्याचे प्रकरण
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड , अहेरी , मुलचेरा या तीन तालुक्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात बोगस काम आणि काम न करता पैशाची उचल केल्या प्रकरणी तक्रार केली होती. त्यानुसार जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ६ सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती.
त्या समितीच्या अहवाल नुसार भामरागड , अहेरी , मुलचेरा या तीन तालुक्यामधील अधिकारी / कर्मचारी दोषी आढळले आहेत. दोषी ठरवलेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंद करण्यात यावे ही मागणी करण्यात आली होती परंतु छोट्या कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले परंतु अधिकाऱ्यांना निलंबीत न करता पाठीशी घेतल्या जात आहे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, पंचायत समिती चे शाखा अभियंता यांना निलंबित करा, या मागणीसाठी दिनांक.23/05/2023 पासुन जिल्हा परिषद गडचिरोली समोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे.
सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे , नीलकंठजी संदोकर, धनंजय डोईजड, रवींद्र सेलोटे, विलास भानारकर, मुनेश लडके, आकाश मटाम्मी हे सर्व जण आंदोलन बेमुदत आंदोलन करणार असा इशारा दिला आहे
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...