Home / विदर्भ / गडचिरोली / *मारकबोडी गावातील नालीला...

विदर्भ    |    गडचिरोली

*मारकबोडी गावातील नालीला पडले भगदड ग्रामपंचायतचे दुर्लक्ष*

*मारकबोडी गावातील नालीला पडले भगदड ग्रामपंचायतचे दुर्लक्ष*

*मारकबोडी गावातील नालीला पडले भगदड ग्रामपंचायतचे दुर्लक्ष*

✍️मुनिश्वर बोरकर

  गडचिरोली

गडचिरोली:-डोंगरगांव गट ग्रामपंचायत मधे सहा कि.मी. अंतरावर असलेली मारकबोडी गाव गट ग्रामपंचायत मधे समाविष्ट आहे. परंतु मारकबोडी गाव विकासा पासुन कोसो दुर आहे. मारकबोडी गावात बुद्ध विहार ते मेश्राम गुरुजीच्या घरा कडे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या तिन वर्षापूर्वी कलवट ( छोटा पुल ) बांधकाम ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले होते. सदर कालवट च्या मध्यभागी दोन फुटाचे भगदाड गेल्या दोन वर्षांपासून पडले आहे. गावकर्यानी तक्रार करूनही सदर भगदाड बुजविण्यात आले नाही. फोर व्हिलर गाडी नंबर M H - 6201 गाडी एका लग्न समारभारासाठी रिपाई नेते प्रा. मुनिश्वर बोरकर गेलेअसता सदर गाडीचा चाक नेमक्या भगदाड च्या ठिकाणी फसला त्यामुळे गाव कऱ्यांच्या मदतीने गाडी काढण्यात आली . अशा प्रकार अनेकदा घडला असल्याने गावकऱ्यांनी सांगितले. महत्वाची बाब म्हणजे बुद्ध विहार ते मेश्राम गुरुजीच्या घराकडे जाणार्‍या रस्यावर गेल्या सहा महिन्यांपासून खंब्या वरील लाईट , पथदिवे बंदच आहेत . त्यामुळे गावकर्यांना अंधाराचा सामना करावा लागतो. गावात रस्ते बरोबर नाही. नाल्या आहेत परंतु उपसा नाही. एकंदरीत गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गावात अनेक समस्यां आहेत. परंतु सरपंच व ग्रामसेवक सदर गावाकडे व अजिबात लक्ष देत नसल्यामुळे गावाचा विकास खुटला आहे . भगदाड पडलेली कालवट त्वरीत दुरस्त करावे असी मागणी गावकऱ्यांनी केली

ताज्या बातम्या

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* 23 December, 2024

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

गडचिरोलीतील बातम्या